Join us

3820_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 07:33 IST

बॉलिवूड स्टार्स म्हणजे हाय-फाय लाईफस्टाईल, लेट नाईट्स पार्ट्या, मुक्त जीवनशैली असा सर्वांचा समज आहे. मद्यपान करणे हे बॉलिवूडमध्ये फॅशन मानली जाते. मात्र पडद्यावर साकारलेल्या भूमिकांच्या पलिकडे साधे व आदर्श जीवन जणारे काही स्टार्स बॉलिवूडमध्ये आजही आहेत. विशेषत: मद्यपानापासून दूर असलेले काही मोठे स्टार्स बॉलिवूडमध्ये आदर्श मानले जातात. अशाच काही स्टार्सवर एक नजर...

बॉलिवूड स्टार्स म्हणजे हाय-फाय लाईफस्टाईल, लेट नाईट्स पार्ट्या, मुक्त जीवनशैली असा सर्वांचा समज आहे. मद्यपान करणे हे बॉलिवूडमध्ये फॅशन मानली जाते. मात्र पडद्यावर साकारलेल्या भूमिकांच्या पलिकडे साधे व आदर्श जीवन जणारे काही स्टार्स बॉलिवूडमध्ये आजही आहेत. विशेषत: मद्यपानापासून दूर असलेले काही मोठे स्टार्स बॉलिवूडमध्ये आदर्श मानले जातात. अशाच काही स्टार्सवर एक नजर...‘शराबी’ या चित्रपटातून मद्यापी युवकाची भूमिका साकारणारा बॉलिवूडचा महानायक दारूच्या व्यसनापासून दूर आहे. एकेकाळी अमिताभ धुम्रपान व मद्यपान करीत असे. मात्र मागील काही वर्षांपासून आपल्या आयुष्याला त्यांने शिस्त लावली आहे. आता अमिताभ दारूला हातही लावत नाही.‘शराबी’ या चित्रपटातून मद्यापी युवकाची भूमिका साकारणारा बॉलिवूडचा महानायक दारूच्या व्यसनापासून दूर आहे. एकेकाळी अमिताभ धुम्रपान व मद्यपान करीत असे. मात्र मागील काही वर्षांपासून आपल्या आयुष्याला त्यांने शिस्त लावली आहे. आता अमिताभ दारूला हातही लावत नाही.बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या जीवनात दारूला कोणतेच स्थान नाही. मी दारूला कधीच कोणत्याही परिस्थितीत हात लावणार नाही. मी घेतलेला प्रण मला क शाचाही बदल्यात तोडायचा नाही असेही ती म्हणते.बॉलिवूडचा हा ‘जॉली अ‍ॅक्टर’ दारूच्या व्यसनापासून दूर आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करू शकतात, मात्र हे सत्य आहे. अक्षय कुमार आपल्या आरोग्याबाबत चांगलाच जागरुक असून चांगले खावे, चांगले प्यावे व नैसर्गिक जीवन जगावे, याचाच नेहमी प्रचार करीत असतो.लठ्ठ पगाराची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये स्थीरावलेली परिणीती चोप्रा देखील मद्यपानापासून दूर आहे. मला आनंदी व मजेदार जीवन जगायचे आहे, मात्र यासाठी मद्याची काय आवशक्ता आहे, असेही ती म्हणते.जॉन अब्राहम आपल्या कसदार शरीराला कायम राखण्यासाठी मद्यप्राशन करीत नाही. ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहेच. शिवाय तो आपल्या चाहत्यांना मद्यापान व जंक फू डपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच सोशल मीडियावरून देत असतो.बॉलिवूडची ही हॉट अभिनेत्री आपल्या खास लाईफस्टाईलासाठी प्रसिद्ध आहे, मात्र ती मद्याला स्पर्श करीत नाही हे विशेष. आपल्या शरीर व सौंदर्य कायम राखावे यासाठी कधीतरी तिने जॉनचा सल्ला घेतला होता. आजही ती त्याच्यावर कायम आहे.बॉलिवूडचा अपकमिंग स्टार सिद्धार्थ मल्होत्रा दारूच्या व्यसनापासून दूर आहे. सामन्यत: बॉलिवूडमध्ये करिअर करू पाहणारे मद्यप्राशनाला फॅशन समजतात. सिद्धार्थ मात्र दारूपासून दूरही आहे व मद्यपान करू नये असा सल्लाही देतो.बॉलिवूडची नवी सुंदरी ठरलेली शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांची सुपुत्री मद्यपानापासून दूर आहे. सोनाक्षीच्या घरचे वातावरण सामान्य भारतीय कुटुंबासारखे आहे. ती बापाची लाडकी असून संस्कारी मुलीसारखीच वागते.वडील अमिताभ बच्चन यांचा आदर्श अभिषेक बच्चन ुयाने घेतला आहे. तो देखील मद्यपानापासून दूर आहे. माझे व वडिलांचे नाते मिंत्रत्वाचे आहे. आम्ही एक मेकांशी खुलून बोलत असल्यानेच मला दारूची कधीच गरज पडली नाही असे तो म्हणतो.आपल्या कसदार शरीर व चांगला अभिनय या बळावर आपले स्थान सिनेमा सृष्टीत निर्माण करणारा सोनू सूद मद्यपान करीत नाही. चांगले शरीर हवे असेल तर व्यसनापासून दूर राहिलेलच बरे असे तो म्हणतो.