Join us

3814_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:49 IST

क्रिकेट आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरच्या दुनियेतील स्टारमंडळी एकमेकांपासून कधीच वेगळे राहिलेले नाहीत. त्यातीलच काही गाजलेली ही प्रेम-प्रकरणे.

क्रिकेट आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरच्या दुनियेतील स्टारमंडळी एकमेकांपासून कधीच वेगळे राहिलेले नाहीत. त्यातीलच काही गाजलेली ही प्रेम-प्रकरणे.आयपीएल मॅच फिक्सिंगच्या आधी श्रीसंत रिया सेनशी असलेल्या रिलेशनशिपबद्दल चर्चेत असायचा. ‘जस्ट फ्रेंड्स’ म्हणून दोघांमध्ये कधी प्रेम फुलले ते त्यांनाच क ळाले नाही. मात्र, जास्त दिवस ते टिकू शकले नाही. (Photo : India Forum)गेल्या आठ वर्षांपासून झहीर खान आणि इशा शरवनीचे नाते टिकून आहे. या काळात अनेकदा बे्रकअपच्या बातम्या आल्या परंतु अजूनही ते डेट करत आहेत. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.cnxoldfiles/हीरोईन गिता बसरा यांनी लग्न केले. सुरुवातीपासून दोघांनी नात्याबद्दल गुप्तता पाळण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, ग्लॅमर दुनियेत काहीच लपून राहत नाही ते उगाच नाही म्हणत.संपूर्ण मीडियामध्ये प्रचंड गाजत असलेली ही वादग्रस्त जोडी आहे. शॅम्पूच्या एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान प्रेम जुळून आले ते आजतयागत टिकून आहे. विराटच्या महत्त्वाच्या सामन्यांत अनुष्का आवर्जून हजेरी लावते.