2017 मध्ये हे कप्लस झाले मम्मी-पप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST
2017 मध्ये अनेक सेलिब्रेटी कपल्सचे आयुष्यात एक वेगळा आनंदाचा क्षण घेऊन आला. अनेकांच्या घरी चुमकल्यांचे आगमान झाले. पडद्यावर आई-वडिलांची भूमिका साकारणारे कप्लस खऱ्या आयुष्यात ही मम्मी-पप्पा झाले आहेत. एक नजर टाकूया अशा काही जोड्यांवर.
2017 मध्ये हे कप्लस झाले मम्मी-पप्पा
2017 मध्ये अनेक सेलिब्रेटी कपल्सचे आयुष्यात एक वेगळा आनंदाचा क्षण घेऊन आला. अनेकांच्या घरी चुमकल्यांचे आगमान झाले. पडद्यावर आई-वडिलांची भूमिका साकारणारे कप्लस खऱ्या आयुष्यात ही मम्मी-पप्पा झाले आहेत. एक नजर टाकूया अशा काही जोड्यांवर. सोहा अली खान आणि कुणाल खेमूला 29 सप्टेंबरला मम्मी-पप्पा होण्याचा मान मिळाला. दोघांच्या घरी नन्ही परीचे आगमान झाले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलच्या बेबी बम्पची खूप चर्चा झाली. ऑक्टोबर महिन्यात ईशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आजी हेमा मालिनीने या मुलीचे नाव राध्या ठेवले. अभिनेत्री लिजा हेडनने तिच्या बेबी बम्पचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 17 मे रोजी लिजाने मुलगा जैक लालवानी जन्म दिला. ये रिश्ता क्या कहलाता है मधील नैतिक अर्थात करन मेहराची पत्नी निशा रावल हिने एक चुमकल्याला जन्म दिला आहे. करन आणि निशाच्या मुलाचे नाव कविश ठेवण्यात आले आहे.