Join us

12016_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 19:20 IST

प्रियदर्शिनी अकॅडमीच्यावतीने आयोजित ३२ व्या ग्लोबल अ‍ॅवॉर्डस् सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अभिनेत्री कॅटरिना कैफ, जुही चावला यांना गौरविण्यात आले. यावेळी हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, प्रियदर्शिनी अकॅडमीचे नानिक रुपानी हे उपस्थित होते.

प्रियदर्शिनी अकॅडमीच्यावतीने आयोजित ३२ व्या ग्लोबल अ‍ॅवॉर्डस् सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अभिनेत्री कॅटरिना कैफ, जुही चावला यांना गौरविण्यात आले. यावेळी हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, प्रियदर्शिनी अकॅडमीचे नानिक रुपानी हे उपस्थित होते.अभिनेत्री कॅटरिना कैफचा यावेळी गौरव करण्यात आला.याच कार्यक्रमात जुही चावला हिलाही गौरविण्यात आले.