Join us

सुनेच्या कमबॅकवर ‘बिग बी’ खूश

By admin | Updated: January 29, 2015 00:02 IST

ऐश्वर्या रॉय-बच्चन फिल्मी दुनियेत पुन्हा एकदा दमदार पदार्पण करीत आहे.

ऐश्वर्या रॉय-बच्चन फिल्मी दुनियेत पुन्हा एकदा दमदार पदार्पण करीत आहे. ‘ऐश्वर्या पडद्यावर परत येत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे़. आणि तिला कोणी कधीही अभिनय करण्यापासून रोखलेले नाही,’ असे ऐश्वर्याचे सासरे ‘बिग बी’ यांनी स्पष्ट केले. संजय गुप्ता यांच्या ‘जजबा’ या चित्रपटातून ती कमबॅक करणार आहे.