Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरजित आता दिग्दर्शक

By admin | Updated: March 19, 2015 23:02 IST

आपल्या आवाजाने तरुणाईला घायाळ करणारा आघाडीचा पार्श्वगायक अरजित सिंग आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे

आपल्या आवाजाने तरुणाईला घायाळ करणारा आघाडीचा पार्श्वगायक अरजित सिंग आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलीवूडमध्ये एकामागोमाग हिट गाणी गायल्यानंतर अरजितने नुकत्याच आठ शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत. शिवाय, नुकताच अर्जितने लॉस एंजलिसमध्ये असताना स्वत:साठी प्रोफेशनल फिल्म कॅमेराही घेतला आहे.