Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का-विराट खुल्लमखुल्ला

By admin | Updated: July 25, 2015 02:56 IST

विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नातं कुणापासूनच लपलेलं नाही. आता हे कपल तर अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्येही एकमेकांसोबत दिसत आहे

विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नातं कुणापासूनच लपलेलं नाही. आता हे कपल तर अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्येही एकमेकांसोबत दिसत आहे. नुकतेच अनुष्का-विराट ‘वोट ब्युटी अ‍ॅवॉर्ड- २०१५’ मध्ये उपस्थित होते. फंक्शनच्या वेळी अनुष्का-विराटने मीडियासोबतही चर्चा केली. परंतु दोघेही मनमोकळेपणाने काहीच बोलले नाहीत. दोघांनी सर्वांसमोर अद्याप त्यांच्या नात्याला स्वीकारलेले नाही; पण एका क्षणावेळी अनुष्काने विराटशी गळाभेट घेतली. हे पाहूनच सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.