बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना कैफ प्रचंड तणावात आहे. कदाचित त्याचमुळे तिने आपला सर्व संताप पत्रकारांवर काढला. रणबीरच्या ब्रेकअपनंतर कॅट बेघर झाली आहे. त्यामुळे मुंबईत स्वत:साठी घर शोधते आहे. अशीच एकटी घर शोधण्यासाठी निघाली असताना काही पत्रकारांनी कॅटचा पाठलाग केला. हे पाहून कॅटरीना जाम संतापली आणि तिने पत्रकारांना चांगलेच फैलावर घेतले. पुन्हा पिच्छा पुरवाल तर पोलिसांत तक्रार करेल, अशी धमकीही तिने दिली. रणबीर आईवडिलांसोबत शिफ्ट झाल्याने तिची पंचाइत झाली आहे.
...अन् कतरिना पत्रकारांवर भडकली
By admin | Updated: March 10, 2016 01:34 IST