पापा कहते है, बडा नाम करूंगा, असे म्हणणारा आमीर आता खरेच पन्नाशीत पोहोचला आहे. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तसेच हटके सिनेमांमुळे ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचा आज (१४ मार्च) पन्नासावा वाढदिवस आहे. हा वाढदिवस कसा साजरा करणार हे विचारताच, आमीर म्हणाला, ‘‘मी याबाबत काहीच ठरवलेले नाही, किरणने (आमीरची पत्नी) याबाबत ठरवले असावे आणि तीच कोणाला बोलवायचे हे ठरवेल.’’
आमीरची पन्नाशी
By admin | Updated: March 14, 2015 01:02 IST