कमी बजेटच्या चित्रपटांना अनेकदा मोठ्या कलाकारांकडून प्रोत्साहन दिले जाते. अभिनेत्री कल्की कोचलीनच्या ‘मार्गारिट विथ अ स्ट्रॉ’ या सिनेमाचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. आमीरने नुकतेच टिष्ट्वटरवर या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली असून ‘मी आतापर्यंत पाहिलेला बेस्ट चित्रपट’ असल्याचे त्याने सांगितले आहे.
आमीर करतोय कल्कीचे प्रमोशन
By admin | Updated: April 11, 2015 00:03 IST