बॉलीवूडचा नवा चेहरा अली फजल आता खराखुरा ड्रायव्हर होणार आहे. अलीचा पहिला हॉलीवूड सिनेमा ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस-7’च्या प्रमोशनसाठी हा अनोखा फंडा तो अजमावणार आहे. म्हणजेच, एका रात्रीसाठी अली महिला सुरक्षेचा मुद्दा घेऊन महिलांसाठी रात्रीचा प्रवास सुरक्षित ठरतो की नाही हेसुद्धा तो पडताळणार आहे.
अली होणार ड्रायव्हर
By admin | Updated: March 24, 2015 23:27 IST