मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ नृत्य म्हणून ओळखले जाणारे नृत्य म्हणजे मूळचे कोकणचे वैशिष्ट्य असलेले जाखडी नृत्य! याच नृत्याच्या प्रेमात आता दिग्दर्शक अजय फणसेकर पडला आहे. त्याच्या ‘चीटर’ या चित्रपटात त्याने समावेश केलेले हे नृत्य ‘झाकरी’ टचने आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
जाखडी नृत्याच्या प्रेमात अजय
By admin | Updated: April 20, 2015 23:08 IST