Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गाण्यावर दोनदा नाचली असिन

By admin | Updated: July 9, 2015 22:45 IST

हिमेश रेशमियाने कम्पोज केलेले आणि अरजित सिंगने गायलेले ‘बातों को तेरी’ या गाण्यावर अभिनेत्री असिन खानला दोनदा नाचावे लागले.

हिमेश रेशमियाने कम्पोज केलेले आणि अरजित सिंगने गायलेले ‘बातों को तेरी’ या गाण्यावर अभिनेत्री असिन खानला दोनदा नाचावे लागले. त्याचे झाले असे की, अक्षय कुमारच्या ‘खिलाडी ७८६’ चित्रपटासाठी असिन आणि अक्कीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं. मात्र चित्रपटात ऐनवेळी ते काढण्यात आलं. यानंतर आता उमेश शुक्लाच्या ‘आॅल इज वेल’ चित्रपटात हेच गाणं असिनला अभिषेक बच्चनबरोबर पुन्हा शूट करावं लागलं आहे.