Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिती बनणार व्हिलन

By admin | Updated: December 22, 2014 00:00 IST

बॉलीवूडचे ग्लॅमरस चेहरे व्हिलनच्या भूमिकेत दिसणे ही काही नवी गोष्ट नाही. या मालिकेत आता आदिती राव हैदरीच्या नावाचा समावेश झाला आहे.

बॉलीवूडचे ग्लॅमरस चेहरे व्हिलनच्या भूमिकेत दिसणे ही काही नवी गोष्ट नाही. या मालिकेत आता आदिती राव हैदरीच्या नावाचा समावेश झाला आहे. निर्माता विधू विनोद चोपडा सध्या महानायक अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांना घेऊन ‘वजीर’ या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. विजय नांबियार दिग्दर्शित या चित्रपटात आदिती ही ‘व्हिलन’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पीके’ या चित्रपटासोबत ‘वजीर’चे ट्रेलर रिलीज करण्यात आले होते.