Join us

आदित्यने श्रद्धासाठी खरेदी केली अंगठी

By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST

आदित्य रॉय कपूर आणि परिणिती चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘दावत-ए-इश्क’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.

आदित्य रॉय कपूर आणि परिणिती चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘दावत-ए-इश्क’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. आदित्यने चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ काढत गर्लफ्रेंड श्रद्धा कपूरसाठी एक खास गिफ्ट खरेदी केले आहे. आदित्य जेव्हा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरतला गेला होता, तेव्हा तिथे त्याने एक हि:याची अंगठी खरेदी केली. सूत्रंनुसार आदित्य श्रद्धासाठी अंगठी खरेदी करण्यासाठी ज्वेलरी स्टोअरमध्ये गेला; पण तेथे 15 हजार लोकांनी गर्दी केली होती, त्यामुळे त्याला या दुकानात जाता आले नाही. शेवटी आदित्यने एका ज्वेलरला त्याच्या हॉटेल रूमवर बोलावून एक हि:याची अंगठी खरेदी केल्याचे कळते.