Join us

अभिजित, जितेंद्रमध्ये ठसन

By admin | Updated: June 11, 2015 22:44 IST

अभिजित खांडकेकर आणि जितेंद्र जोशी यांच्यात जबरदस्त ठसन निर्माण झाली आहे. अहं.. दचकू नका! या दोघांमध्ये ठिणगी पडली आहे खरी,

अभिजित खांडकेकर आणि जितेंद्र जोशी यांच्यात जबरदस्त ठसन निर्माण झाली आहे. अहं.. दचकू नका! या दोघांमध्ये ठिणगी पडली आहे खरी, पण ती फक्त पडद्यापुरतीच! त्यांच्या आगामी चित्रपटात हे दोघे आमने-सामने भिडले आहेत. अर्थात, यात कोण कुणाचा ढोल वाजवतो हे समजण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.