Lokmat Agro >हवामान > Temperature today: आज राज्यात कसे राहणार तापमान? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय होतेय नाेंद

Temperature today: आज राज्यात कसे राहणार तापमान? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय होतेय नाेंद

Temperature today: How will the temperature be in the state today? Know what is happening in your district Naend | Temperature today: आज राज्यात कसे राहणार तापमान? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय होतेय नाेंद

Temperature today: आज राज्यात कसे राहणार तापमान? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय होतेय नाेंद

हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिल्याने बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे.

हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिल्याने बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. परिणामी तापमानात काही प्रमाणात घट झाली असून कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांपर्यंत गेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ४० अंशांच्या वरही तापमानाची नोंद होत आहे. किमान तापमानही सध्या घसरले असून १८ ते २६ अंशांपर्यंत नोंद होत आहे.

दरम्यान, आज सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद या जिल्ह्यांमध्ये होत आहे.

नंदूरबार ४४.९

जळगाव ४४.३

धुळे ४४

अकोला ४३.५

वाशिम ४३.६

अहमदनगर ४०.६

नाशिक ४१.५

रायगड ४१.३

उर्वरित जिल्ह्यांमध्ये काय होतेय तापमानाची नोंद?

 

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०५-१८

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर३७.८२३.५
अहमदनगरकोपरगाव४०.६२३.३
अहमदनगरराहुरी३८.६२३.९
अकोलाAKOLA_AMFU४३.५२७.७
औरंगाबादऔरंगाबाद४२.२२६.०
औरंगाबादAURANGABAD_KVK३७.८२४.३
बीडअंबेजोगाई  
बीडBEED_PTO २६.०
भंडारासाकोली_केव्हीके३४.४२४.३
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.९२५.०
चंद्रपूरSINDEWAHI_AMFU35.6२७.५
धुळेधुळे४४.०२७.४
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली35.5 
हिंगोलीटोंडापूर_AWS400३७.२२४.१
जळगावचोपडा  
जळगावजळगाव४४.३२४.८
जालनाजालना३७.३२६.२
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३६.१२३.९
कोल्हापूरराधानगरी_एआरएस  
लातूरलातूर35.7२६.०
लातूरUDGIR_AWS400३४.९२४.३
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३३.५29.0
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३७.२२८.१
नागपूरनागपूर३८.९२३.८
नागपूरNAGPUR_CITY३९.७२४.०
नागपूरNAGPUR_KVK३४.९२४.०
नांदेडनांदेड35.9२५.६
नांदेडSAGROLI_KVK३६.६ 
नंदुरबारनवापूर  
नंदुरबारSHAHADA_AWS400४४.९२६.७
नाशिककालवण४०.३22.5
नाशिकमालेगाव४१.५२७.२
नाशिकविल्होळी३६.९२४.३
उस्मानाबादउस्मानाबाद३७.२-26.2
उस्मानाबादTULGA_KVK३३.८२१.८
पालघरPALGHAR_AWS400३७.८२६.९
पालघरPALGHAR_KVK३६.३२८.३
परभणीPARBHANI_AMFU३४.०२३.६
पुणेNIMGIRI_JUNNAR३४.६22.3
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३८.१२५.६
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.७२१.६
पुणेCME_DAPODI३४.२२६.३
पुणेDPS_HADAPSAR_PUNE३८.३२४.८
पुणेINS शिवाजी_लोनावला३४.१२२.८
पुणेKHUTBAV_DAUND३६.७२३.८
पुणेलोनिकलभोर_हवेली३७.०२०.९
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३६.५22.5
पुणेNIASM_BARAMATI३६.५२३.६
पुणेPASHAN_AWS_LAB३६.३22.0
पुणेराजगुरुनगर३८.३२३.७
पुणेतळेगाव३६.२२२.७
रायगडIIG_MO_ALIBAG४१.३२७.६
रायगडकर्जत३८.९२७.१
रत्नागिरीदापोली३६.०२५.५
रत्नागिरीरत्नागिरी  
सांगलीसांगली_केव्हीके २१.६
साताराBGRL_KARAD३०.३२१.६
सातारामहाबळेश्वर२८.०१८.०
सातारासातारा३६.८२४.३
सिंधुदुर्गदेवगड३४.७२८.१
सिंधुदुर्गMULDE_AMFU३७.५ 
सोलापूरMOHOL_KVK३६.८२३.१
सोलापूरसोलापूर३९.०२६.५
वर्धावर्धा३८.१२४.९
वाशिमवाशिम४३.६२७.७
वाशिमWASHIM_KVK २७.७
यवतमाळयवतमाळ35.9२४.९

Web Title: Temperature today: How will the temperature be in the state today? Know what is happening in your district Naend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.