Join us

संततधार ते मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा उफाळला; वाचा कोणत्या धरणात किती जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:05 IST

Maharashtra Dam Water Storage Update : राज्यातील अनेक भागात गेल्या ८-१० दिवसांपासून भाग बदलत मुसळधार ते संतत धार पाऊस होत आहे. ज्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. तर  राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली आहेत. अनेक ठिकाणी जलसाठा पन्नाशी टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे.

राज्यातील अनेक भागात गेल्या ८-१० दिवसांपासून भाग बदलत मुसळधार ते संतत धार पाऊस होत आहे. ज्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. तर  राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली आहेत. अनेक ठिकाणी जलसाठा पन्नाशी टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे.

विशेषत: विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रातील काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा देखील जमा झाला आहे. चला तर मग राज्यातील वेगवेगळ्या विभागांतील धरणांमध्ये सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत पाणी साठा किती आहे ते पाहूया. 

पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी)(ए)=एकुण. (ऊ)=उपयुक्त

अ.नगर (उत्तर) 

धरणाचे नावएकूण साठा (ए)उपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
भंडारदरा४६५२४२.१४%
निळवंडे३२११३८.५९%
मुळा१०७०३४१.१७%
आढळा७८८७४.३४%
भोजापुर२४२.००६७.०४%

अ.नगर (दक्षिण)

धरणाचे नावएकूण साठा (ए)उपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
पिंपळगाव जोगेसर (उ)–३४०–८.८०%
येडगाव (उ)९९०५१.१८%
वडज (उ)५२०४३.९७%
माणिकडोह (ऊ)१११०१०.९२%
डिंभे (उ)३२७०२६.१६%
घोड (ए)४८८३८१.६७%
मां. ओहोळ (ए)३०४.००७६.०९%
घा. पारगाव (ए)०.०००.००%
सीना (ए)२४००.००१००.००%
खैरी (ए)१७३.००३२.३५%
विसापुर (ए)७९१.००८७.३९%

नाशिक/जळगाव जिल्हा

धरणाचे नावउपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
गंगापुर३४८३ दलघफूट६१.८७%
दारणा३९४१ दलघफूट५५.१३%
पालखेड४२० दलघफूट६४.३२%
मुकणे३४४३ दलघफूट४७.५६%
करंजवण१३४१ दलघफूट२४.९७%
गिरणा४.८०० TMC२५.९५%
हतनुर४.७०० TMC५२.१६%
वाघुर५.७०० TMC६४.९६%
मन्याड०.१५० TMC१०.४९%
गुळ०.३९० TMC४७.९७%
अनेर०.५२० TMC२९.८६%
प्रकाशा१.२१० TMC५५.००%
ऊकई (गुजरात सीमा)८७.८०० TMC३६.९५%
अक्कलपाडा०.५८० TMC३७.३८%
करवंद०.१५० TMC२३.७७%
पांझरा०.५९० TMC४६.८४%

बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे

धरणाचे नावउपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
मो. सागर२.०४० TMC४४.७८%
तानसा१.५४० TMC३०.०४%
विहार०.३९० TMC३९.७१%
तुलसी (ऊप)०.११० TMC३८.४८%
मध्य वैतरणा१.८१० TMC२६.४७%

(कोंकण विभाग) ठाणे/पालघर/रायगड/सिंधुदुर्ग जिल्हा

धरणाचे नावउपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
भातसा (ऊप)१३.८१० TMC४१.५०%
अपर वैतरणा६.२५० TMC५३.४२%
बारावे५.७७० TMC४८.१९%
मोराबे२.९६० TMC४५.२०%
हेटवणे२.२९० TMC४४.७८%
तिलारी६.८८० TMC४३.५७%
अर्जुना१.८८० TMC७३.३१%
गडनदी२.३५० TMC८०.२७%
देवघर१.९९० TMC५७.५१%
सुर्या३.९८० TMC४०.७८%

पुणे विभाग

धरणाचे नावउपयुक्त साठा (TMC)टक्केवारी (%)
चासकमान२.५००३३.०५%
पानशेत३.३४०३१.३४%
खडकवासला१.२३०६२.१७%
भाटघर५.१९०२२.०७%
वीर८.०८०८५.९१%
मुळशी७.६६०३७.९८%
पवना३.९००४५.८१%

उजनी धरणएकुण : १०४.५२० TMC/८९.१५ टक्के(ऊप) : ४०.८६० TMC/७६.२७ टक्के

कोयना धरणएकुण : ३७.७१० TMC/३५.८२ टक्केउपयुक्त : ३२.५८० TMC/३२.५४ टक्के--------------------------------धोम (ऊ): ५.२७० TMC/४५.१० टक्केदुधगंगा (ऊ): ६.८९० TMC/२८.७३ टक्केराधानगरी: ४.५१० TMC/५८.१० टक्के

मराठवाडा विभाग - जायकवाडी धरणएकुण : ५१.९२५ TMC/५०.५५ टक्केउपयुक्त : २५.८५९ TMC/३३.७३ टक्के--------------------------------मराठवाडा विभागातील इतर काही प्रमुख धरणांचा उपयुक्त पाणी साठा आणि टक्केवारी

धरणाचे नावउपयुक्त साठा (TMC)टक्केवारी (%)
येलदरी१४.२६५४९.८५%
माजलगाव१.३२७१२.०५%
पेनगंगा (ईसापुर)१४.७०९४३.२०%
तेरणा२.२६१७०.१८%
मांजरा१.७४८२७.९७%
दुधना३.०८२३६.०३%
विष्णुपुरी०.६७६२३.६८%
सिद्धेश्वर०.५६४१९.७०%

नागपूर विभाग

धरणाचे नावउपयुक्त साठा (TMC)टक्केवारी (%)
गोसीखु३.१३४११.९९%
तोत.डोह१८.४८८५१.४८%
खडकपुर्णा०.०००.००%
काटेपुर्णा०.३९२१२.८४%
उर्ध्ववर्धा८.५४२४२.८८%
अरुणावती१.३८७२३.१४%

पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिन(आज/आजपर्यंत)

घाटघर : ५१ / ८४९रतनवाडी : ४८ / ८५२पांजरे : २९ / ५३०भंडारदरा : १८ / ५३४निळवंडे : ५ / २९४मुळा : ० / १७८आढळा : ० / ०७४कोतुळ : २ / १९२संगमनेर : १ / ११३इगतपुरी : ५१ / ६८५गिरणा (धरण) : ० / ०७४हतनुर (धरण) : ० / १००वाघुर (धरण) : ० / ६८जायकवाडी (धरण) : ० / ९७उजनी (धरण) : ० / ६९कोयना (धरण) : ४९ / ८७१भातसा (ठाणे) : ११ / ६१२सुर्या (पालघर) : १०२ / ६६३वैतरणा (नाशिक) : १६ / २७१तोतलाडोह (नागपूर) : ० / ६६गोसीखुर्द : ० / ०४महाबळेश्वर : ३० / ८४०नवजा : २७ / ८७९

नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)

कोतुळ (मुळा नदी) : २४४१गंगापुर : ३९४४दारणा : ४०७९नां. मधमेश्वर (गोदावरी) : ११०७९जायकवाडी (गोदावरी) : ००००घोड (धरण) : ५५००सीना (धरण) : २८९वीर (धरण) : ४६३७दौंड : १३३५३उजनी (धरण) : २६६००पंढरपूर : १८४२७राधानगरी : ३१००राजापुर बंधारा (कृष्णा) : ६५०००कोयना (धरण) : १०५۰खडकवासला : २०७६

नवीन आवक (आजच्या आणि आजपर्यंतचे)

भंडारदरा : १६४ / २४३८निळवंडे : ११२ / १२२४मुळा : १५६ / १७९७आढळा : २३ / २४६भोजापुर : १५ / २४२जायकवाडी : ०.९१७७ / ४.१५८९ (अंदाजे TMC)

- इंजि. हरिश्चंद्र चकोर, जलसंपदा विभाग (से.नि.) संगमनेर.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा आता झालीये उपलब्ध; सौर कृषिपंपांच्या समस्यांसाठी आता फोनद्वारे किंवा ऑनलाइन तक्रार करता येणार

टॅग्स :पाणीशेतकरीशेती क्षेत्रजलवाहतूकजायकवाडी धरणगंगापूर धरणनांदूरमधमेश्वरकोयना धरणगोदावरी