Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर

तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर

When and how to know if the soil in your farm is healthy? Learn in detail | तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर

तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर

माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

शेअर :

Join us
Join usNext

माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने मातीमध्ये असणारे घटक व त्यांचे योग्य प्रमाण असावे, असे काही संकेत आहेत. जर मातीतील घटकांचे प्रमाण योग्य असेल तर मातीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

यापेक्षा प्रमाण कमी किंवा जास्त आढळले तर मातीच्या आरोग्यावर उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी माती परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

मातीमध्ये असणारे घटक व त्यांचे योग्य प्रमाण
१) सामू (पीएच) ५.५ ते ७.५
२) क्षारता (ईसी) ० ते १.००
३) सेंद्रिय कार्बन (ओसी) ०.४०-६०%
४) नत्र २८० ते ४२० किलो प्रतिहेक्टर
५) स्फुरद १४ ते २१ किलो प्रतिहेक्टर
६) पालाश १५० ते २०० किलो प्रतिहेक्टर
७) कॉपर (तांबे) ०.२०-२९.९९ पीपीएम
८) लोह (फेरस) ४.५-९९.९९ पीपीएम
९) जस्त (झिंक) ०.६१-९९.९९
१०) मंगल २.०० ते ९९.९९
११) बोरॉन ०.१ ते ०.५ पीपीएम
१२) मॅग्नेशियम ०.०३ ते ०.८४ पीपीएम
१३) मॉलिब्लेडम ०.०३ ते ०.०६ पीपीएम
१४) गंधक १० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम
१५) युक्त सोडियम ० ते ५.०० याप्रमाणे असावे.

- सुनील यादव
उपविभागीय कृषी अधिकारी
जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी कार्यालय, सातारा

अधिक वाचा: सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला; 'या' सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत

Web Title : स्वस्थ मिट्टी: परीक्षण, घटक, और आपके खेत के लिए आदर्श स्तर

Web Summary : इष्टतम फसल उपज सुनिश्चित करने के लिए मिट्टी परीक्षण महत्वपूर्ण है। स्वस्थ मिट्टी के लिए आदर्श मिट्टी पीएच, लवणता, कार्बनिक कार्बन, नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाश, तांबा, लोहा, जस्ता, मैंगनीज, बोरॉन, मैग्नीशियम, मोलिब्डेनम, सल्फर और सोडियम स्तर महत्वपूर्ण संकेतक हैं। उत्पादक कृषि के लिए इन स्तरों को बनाए रखना आवश्यक है।

Web Title : Healthy Soil: Test, Components, and Ideal Levels for Your Farm

Web Summary : Soil testing is crucial to ensure optimal crop yield. Ideal soil pH, salinity, organic carbon, nitrogen, phosphorus, potash, copper, iron, zinc, manganese, boron, magnesium, molybdenum, sulfur, and sodium levels are key indicators of healthy soil. Maintaining these levels is essential for productive agriculture.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.