Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > तेलवर्गीय पिकांत तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' अन्नद्रव्याचा वापर; वाचा सविस्तर

तेलवर्गीय पिकांत तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' अन्नद्रव्याचा वापर; वाचा सविस्तर

Use 'this' nutrient to increase oil content in oilseed crops; Read in detail | तेलवर्गीय पिकांत तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' अन्नद्रव्याचा वापर; वाचा सविस्तर

तेलवर्गीय पिकांत तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' अन्नद्रव्याचा वापर; वाचा सविस्तर

तेलवर्गीय पिके यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल आदी पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यामध्ये 'हे' अन्नद्रव्य खूप मोठी भूमिका बजावली जाते.

तेलवर्गीय पिके यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल आदी पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यामध्ये 'हे' अन्नद्रव्य खूप मोठी भूमिका बजावली जाते.

पिकांसाठी गंधक महत्त्वाचे ठरते. गंधक अन्नद्रव्यामुळे खास करून तेलवर्गीय पिके यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल आदी पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यामध्ये (२ ते ११ टक्के) खूप मोठी भूमिका बजावली जाते.

त्यादृष्टीने शेतकऱ्यांना तेलवर्गीय पिके व कडधान्य वर्गीय पिके घेताना खतांच्या वापरासोबत प्राधान्याने गंधक अन्नद्रव्य उपलब्ध असलेली खते वापरणे खूपच गरजेचे आहे. याशिवाय गंधकाची पिकांच्या वाढीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे.

अमोनियम सल्फेट गरजेचे
◼️ भुईमूग पिकामध्ये खतांचा वापर करताना यासोबत गंधक युक्त खतांची मात्रा साधारणपणे २० ते ३० किलो प्रतिहेक्टरी याप्रमाणे दिली तर ते खूप फायदेशीर ठरते.
◼️ याशिवाय सुपर फॉस्फेट आणि जिप्सम हे भुईमुगासाठी अतिशय चांगल्या प्रकारची खते आहेत.
◼️ कारण, भुईमूग या पिकांमध्ये शेंग तयार होण्यासाठी कॅल्शियमची खूपच आवश्यकता असते.
◼️ गंधकाची कमतरता दूर करण्यासाठी अमोनियम सल्फेट हेदेखील अतिशय चांगल्या प्रकारचे खत आहे.

अधिक वाचा: मशीनने उसतोड केल्यावर एकरी ऊस उत्पादनात घट होते का? जाणून घ्या सविस्तर

Web Title : तिलहनी फसलों में तेल की मात्रा बढ़ाने के लिए इस पोषक तत्व का प्रयोग करें

Web Summary : गंधक सोयाबीन, मूंगफली और सूरजमुखी जैसी तिलहनी फसलों के लिए महत्वपूर्ण है, जिससे तेल की मात्रा 2-11% तक बढ़ जाती है। किसानों को गंधक युक्त उर्वरकों को प्राथमिकता देनी चाहिए। अमोनियम सल्फेट विशेष रूप से मूंगफली के लिए सुपर फास्फेट और जिप्सम के साथ फायदेमंद है। इष्टतम परिणामों के लिए 20-30 किग्रा/हेक्टेयर गंधक उर्वरक का प्रयोग करें।

Web Title : Use This Nutrient to Increase Oil Content in Oilseed Crops

Web Summary : Sulfur is crucial for oilseed crops like soybean, groundnut, and sunflower, boosting oil content by 2-11%. Farmers should prioritize sulfur-rich fertilizers. Ammonium sulfate is beneficial, especially for groundnut, alongside super phosphate and gypsum. Apply 20-30 kg/hectare of sulfur fertilizer for optimal results.