Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tomato Nursery : टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी रान तयार कसे तयार कराल? वाचा सविस्तर 

Tomato Nursery : टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी रान तयार कसे तयार कराल? वाचा सविस्तर 

latest News Tomato nursery How to prepare the soil for tomato nursery Read in detail | Tomato Nursery : टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी रान तयार कसे तयार कराल? वाचा सविस्तर 

Tomato Nursery : टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी रान तयार कसे तयार कराल? वाचा सविस्तर 

Tomato Lagvad : टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी (tomato nursery) रान कसे तयार करावे. रोपवाटीकेचा कालावधी कसा असतो?

Tomato Lagvad : टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी (tomato nursery) रान कसे तयार करावे. रोपवाटीकेचा कालावधी कसा असतो?

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Nursery : सद्यस्थितीत उन्हाळ टोमॅटो लागवडीची (Unhal Tomato Lagvad) लगबग शेतकऱ्यांकडून सुरु आहे. यासाठी रान तयार करण्याचे कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत. यात पोळ तयार करणे, शेणखत टाकून ठेवणे. शिवाय काही शेतकरी थेट रोपांची बुकिंग करून ठेवतात. तर अनेकजण घरच्या घरी रोप वाटिका (Tomato Ropvatika) तयार करतात. 

टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी (Preparing land for tomato nursery) रान तयार करावे. रोपे गादीवाफ्यावर तयार करावेत. टोमॅटोचे रोप तयार करण्यासाठी बियांची पेरणी मे ते जून दरम्यान करावी. पेरणीआधी बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेस सुरुवातीला झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी दिले तरी चालू शकते. हा रोपवाटिकेचा कालावधी कसा असतो, ते समजून घेऊयात.... 

रोपवाटिकेचा कालावधी समजून घेऊयात.... 
खरीप हंगामात पेरणीचा कालावधी हा मे ते जून आणि पुनर्लागवडीचा कालावधी हा जून ते जुलै असा असतो. तर रब्बी हंगामात पेरणीचा कालावधी सप्टेंबर ते आक्टोंबर तर पुनर्लागवडीचा कालावधी ऑक्टोबर ते नोव्हेंबर असा असतो. उन्हाळी हंगामात पेरणीचा कालावधी जानेवारी ते फेब्रुवारी तर पुनर्लागवडीचा कालावधी फेब्रुवारी ते मार्च असा असतो. 

आता सद्यस्थितीत खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू असल्याने रोपवाटिका टाकण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा मानला जात आहे. तर पुन्हा लागवड करण्यासाठी जुलैपर्यंत अवधी शिल्लक असल्याचा दिसून येत आहे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: latest News Tomato nursery How to prepare the soil for tomato nursery Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.