Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Rabbi Jwari : रब्बी ज्वारीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल, जाणून घ्या सविस्तर

Rabbi Jwari : रब्बी ज्वारीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल, जाणून घ्या सविस्तर

Latest news Rabbi Jwari perani Know the details of till what date Rabi jowar can be sown | Rabbi Jwari : रब्बी ज्वारीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल, जाणून घ्या सविस्तर

Rabbi Jwari : रब्बी ज्वारीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल, जाणून घ्या सविस्तर

Rabbi Jwari : रब्बी ज्वारीचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड करणे महत्त्वाचे आहे 

Rabbi Jwari : रब्बी ज्वारीचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड करणे महत्त्वाचे आहे 

Rabbi Jwari :  रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक असून त्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड करणे महत्त्वाचे आहे 

हवामानाच अंदाज लक्षात घेता तसेच मागील कालावधीत पडलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये पेरणीयोग्य परिस्थिती नसल्यास रबी ज्वारी पिकाची पेरणी ३०  ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.

  • ज्वारीची पेरणी पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी. 
  • ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरुरीचे आहे. 
  • त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. 
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावे. 
  • बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. 
  • जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : रब्बी ज्वार की बुवाई: अंतिम तिथि और महत्वपूर्ण सुझाव जानें

Web Summary : रब्बी ज्वार की बुवाई 30 अक्टूबर तक करें ताकि बेहतर उपज हो। मिट्टी के प्रकार के आधार पर किस्मों का चयन करें। प्रति हेक्टेयर 1.48 लाख पौधों का घनत्व बनाए रखें, 45 x 15 सेमी की दूरी रखें। बीजों को सल्फर, एजोटोबैक्टर और पीएसबी कल्चर से उपचारित करें। प्रति हेक्टेयर 10 किलो बीज का उपयोग करें।

Web Title : Rabbi Jowar Sowing: Know the Last Date and Important Tips

Web Summary : Sow Rabbi Jowar by October 30th for optimal yield. Choose varieties based on soil type. Maintain plant density of 1.48 lakh per hectare, spacing 45 x 15 cm. Treat seeds with sulphur, Azotobacter and PSB culture. Use 10 kg seeds per hectare.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.