Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gharkul Yadi : गावातील घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

Gharkul Yadi : गावातील घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

Latest News Pm Aawas Yojana see your name in gharkul yojana List of village How to check | Gharkul Yadi : गावातील घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

Gharkul Yadi : गावातील घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

Gharkul Yadi : या योजनेतून ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरी बांधण्यासाठी निधी देण्यात येतो.

Gharkul Yadi : या योजनेतून ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरी बांधण्यासाठी निधी देण्यात येतो.

शेअर :

Join us
Join usNext

Gharkul Yadi : गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये घरकुल आवास योजना Gharkul Yojana) राबवली जात आहे. अनेक नागरिकांना घरकुल योजनाचा लाभ घेता येत आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या घरकुल योजनेत नाव आहे की नाही? हे कसं चेक करायचं? आजच्या भागातून हे पाहुयात...

घरकुल यादीमध्ये नाव आहे की नाही, हे चेक करण्यासाठी....

  • तुम्हाला सर्वात आधी गुगलवर pmayj.nic.inअसे सर्च करायचं आहे. 
  • यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशी नवीन विंडो ओपन होईल यात खाली दिलेल्या पर्यायांपैकी आवाज सॉफ्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • त्यानंतर खाली दिलेल्या रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. पुन्हा एकदा नव्याने विंडो ओपन होऊन या ठिकाणी Social Audit Report हा पर्याय निवडायचा आहे.
  • या पर्यायातील Beneficiary Details For Verification हा पर्याय क्लिक करा. 
  • नवीन व्हिडिओमध्ये mis report नावाची नवीन विंडो खुली होईल.
  • या ठिकाणी आपले राज्य, जिल्हा, तालुका, गाव, वर्ष आणि योजनेचे नाव निवडायचे आहे. 
  • यानंतर दिलेला कॅपचा कोड भरावयाचा आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल. त्यामध्ये कोणाला घर मंजूर झालं? कोणती स्टेजवर सुरू आहे, इत्यादी तपशील मिळेल.

Web Title: Latest News Pm Aawas Yojana see your name in gharkul yojana List of village How to check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.