Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kharif Season : हे आहेत सर्वाधिक उत्पादन देणारे मूग आणि उडीदाचे बेस्ट वाण, वाचा सविस्तर

Kharif Season : हे आहेत सर्वाधिक उत्पादन देणारे मूग आणि उडीदाचे बेस्ट वाण, वाचा सविस्तर

Latest News Kharif Season These are best varieties of moong and urad for Kharif, know in detail | Kharif Season : हे आहेत सर्वाधिक उत्पादन देणारे मूग आणि उडीदाचे बेस्ट वाण, वाचा सविस्तर

Kharif Season : हे आहेत सर्वाधिक उत्पादन देणारे मूग आणि उडीदाचे बेस्ट वाण, वाचा सविस्तर

Kharif Season : आजच्या भागातून मूग आणि उडीद लागवडीसाठी (Mung Udid Lagvad) कुठले वाण आहेत, हे समजून घेऊया.... 

Kharif Season : आजच्या भागातून मूग आणि उडीद लागवडीसाठी (Mung Udid Lagvad) कुठले वाण आहेत, हे समजून घेऊया.... 

शेअर :

Join us
Join usNext

Mung Udid Variety : आपल्याकडे खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात (Kharif Season) कडधान्य पिके घेतली जातात. खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, कुळीद, मटकी, राजमा, वाटाणा व चवळी ही पीके घेतली जातात. 

महाराष्ट्र हे कडधान्य उत्पादनातील एक अग्रगण्य राज्य आहे. या मध्ये तूर, मूग व उडीद ही महत्वाची पिके आहेत. आजच्या भागातून मूग आणि उडीद लागवडीसाठी (Udid Lagvad) कुठले वाण आहेत, हे समजून घेऊया.... 


महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले 

  • मुगाचे वाण : फुले चेतक आणि फुले सुवर्ण 
  • उडीदाचे वाण : फुले वसू आणि फुले राजन

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले 

  • मुगाचे वाण : पी के व्ही ए के एम 04, पीकेव्ही ग्रीन गोल्ड 
  • उडदाचे वाण : पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड, टी यु - 1

 

डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले 

  • मुगाचे वाण : बी एम 2003 - 2

तसेच इतर विद्यापीठाने प्रसारित केलेले 

  • मुगाचे वाण : उत्कर्ष पीएमडी - 10
  • उडदाचे वाण नर्मदा (आयपीव्ही - 19 - 10)

 

तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी विद्यापीठाशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुमच्या परिसरासाठी आणि परिस्थितीसाठी योग्य वाणाची निवड करू शकता. 

- डॉ. सुरेश दोडके, डॉ. अरविंद तोत्रे, डॉ. अमोल लांघी, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
 

Web Title: Latest News Kharif Season These are best varieties of moong and urad for Kharif, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.