Join us

राज्याच्या मका बाजारात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मका बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:12 IST

Maize Market Rate : राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.२७) ऑक्टोबर रोजी एकूण १०,०८७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ३६ क्विंटल हायब्रिड, ३११० क्विंटल लाल, १५१८ क्विंटल लोकल, १६ क्विंटल नं.२, २५३२ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. 

राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.२७) ऑक्टोबर रोजी एकूण १०,०८७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ३६ क्विंटल हायब्रिड, ३११० क्विंटल लाल, १५१८ क्विंटल लोकल, १६ क्विंटल नं.२, २५३२ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. 

पिवळ्या मकाला आज सर्वाधिक आवकेच्या देवळा बाजारात कमीत कमी १२०० तर सरासरी १६८० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच दोंडाईचा येथे १५२५, मालेगाव येथे १६००, छत्रपती संभाजीनगर येथे १३७५, शिरपूर येथे १३२६, गंगापूर येथे १४००, सिंदखेड राजा येथे २१०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लाल मकाला सर्वाधिक आवकेच्या अमळनेर बाजारात कमीत कमी ११६० तर सरासरी १६५१ रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच मोहोळ येथे १८००, मंगळवेढा येथे १७००, दौंड-पाटस येथे १७००, शेवगाव येथे १६००, पुणे येथे २६००, अमरावती येथे १८५०, जालना येथे १४११ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

हायब्रिड मकाला बीड येथे सरासरी १९२५ तर परांडा येथे नं. २ वाणाच्या मकाला १७०० तसेच मुंबई येथे लोकल मकाला ३२०० रुपयांचा सरासरी मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2025
लासलगाव - निफाड----क्विंटल1630100019811852
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल217100017601480
करमाळा----क्विंटल975155218511700
राहता----क्विंटल53140016501571
बीडहायब्रीडक्विंटल36192519251925
जालनालालक्विंटल95691117001411
अमरावतीलालक्विंटल37180019001850
पुणेलालक्विंटल2250027002600
अमळनेरलालक्विंटल2000116016511651
शेवगावलालक्विंटल15150016001600
दौंड-पाटसलालक्विंटल3165019001700
मंगळवेढालालक्विंटल40163018201700
मोहोळलालक्विंटल57170019001800
अहिल्यानगरलोकलक्विंटल380160017001650
मुंबईलोकलक्विंटल383280035003200
सावनेरलोकलक्विंटल755130017301600
परांडानं. २क्विंटल16165018001700
दोंडाईचापिवळीक्विंटल81298118991525
मालेगावपिवळीक्विंटल550120018111600
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल182115016001375
शिरपूरपिवळीक्विंटल17680015501326
गंगापूरपिवळीक्विंटल3120018001400
सिंदखेड राजापिवळीक्विंटल168190022002100
देवळापिवळीक्विंटल641120018051680

हेही वाचा : नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Maize Market: Price Fluctuations and Arrival Details Today

Web Summary : Maharashtra's maize market sees varied prices. Yellow maize fetches ₹1680/quintal in Deola. Red maize hits ₹1651/quintal in Amalner. Hybrid maize sold at ₹1925/quintal in Beed.
टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड