Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : मुंबई बाजार समितीने दिला गव्हाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या किती मिळाला दर सविस्तर

Wheat Market : मुंबई बाजार समितीने दिला गव्हाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या किती मिळाला दर सविस्तर

Wheat Market: Mumbai Market Committee gave the highest price for wheat; Know how much you got in detail | Wheat Market : मुंबई बाजार समितीने दिला गव्हाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या किती मिळाला दर सविस्तर

Wheat Market : मुंबई बाजार समितीने दिला गव्हाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या किती मिळाला दर सविस्तर

Wheat Market : राज्यात आज बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि मुंबई बाजारात (Mumbai Market) गव्हाला सर्वाधिक दर कसा मिळाला. ते वाचा सविस्तर.

Wheat Market : राज्यात आज बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि मुंबई बाजारात (Mumbai Market) गव्हाला सर्वाधिक दर कसा मिळाला. ते वाचा सविस्तर.

शेअर :

Join us
Join usNext

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२८ फेब्रुवारी) रोजी गव्हाची (Wheat) आवक सुरु झाली. १९ हजार ३२७ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ८९७ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील आज बाजार समितीमध्ये मुंबई बाजारात (Mumbai Market) गव्हाला सर्वाधिक दर मिळाला.

आज बाजारात हायब्रीड, लोकल, शरबती, १४७, अर्जुन, २१८९, बन्सी, लाल या जातीच्या गव्हाची (Wheat) आवक झाली. यात मुंबई बाजार समितीमध्ये (Mumbai Market) लोकल जातीचा ६ हजार ६१३ क्विंटल गव्हाची आवक (Arrival) सर्वाधिक झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा  ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहूरी येथील बाजारात गव्हाची (Wheat) आवक (Arrival) ३ क्विंटल इतका झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल दर हा २ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल530260030502825
राहूरी---क्विंटल3260028002700
पालघर (बेवूर)---क्विंटल115342534253425
तुळजापूर---क्विंटल180250028752800
जलगाव - मसावत१४७क्विंटल114280029302870
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल57280030402960
वाशीम२१८९क्विंटल600246527452550
शेवगाव२१८९क्विंटल270280029002800
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल22270029002700
परतूर२१८९क्विंटल7227527412280
नांदगाव२१८९क्विंटल235260128822750
पुर्णा२१८९क्विंटल26256930502831
देवळा२१८९क्विंटल2260031602960
सिल्लोडअर्जुनक्विंटल46265027502700
पैठणबन्सीक्विंटल64267028912700
बीडहायब्रीडक्विंटल329246031012891
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीहायब्रीडक्विंटल6290029002900
गंगापूरहायब्रीडक्विंटल105247528862790
आंबेजोबाईलालक्विंटल2800280028002800
अकोलालोकलक्विंटल1051245530002735
अमरावतीलोकलक्विंटल663280031002950
धुळेलोकलक्विंटल1010210029502800
सांगलीलोकलक्विंटल150350045004000
मुंबईलोकलक्विंटल6613300060004500
चाळीसगावलोकलक्विंटल200240030252801
मुर्तीजापूरलोकलक्विंटल1000242527852605
मलकापूरलोकलक्विंटल290227531752730
सटाणालोकलक्विंटल11277632202811
गंगाखेडलोकलक्विंटल17250030002500
मेहकरलोकलक्विंटल270260028502700
उल्हासनगरलोकलक्विंटल620300034003200
तासगावलोकलक्विंटल25265029402880
मंठालोकलक्विंटल125240028002700
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल231237527252550
सिंदखेड राजालोकलक्विंटल150180021002000
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल877240027502700
जाफराबादलोकलक्विंटल90240026002500
पुणेशरबतीक्विंटल423460058005200

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर :
Wheat Market :गव्हाची आवक २६ हजार क्विंटल; असा मिळाला दर वाचा सविस्तर

Web Title: Wheat Market: Mumbai Market Committee gave the highest price for wheat; Know how much you got in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.