Join us

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारांत गहू, ज्वारी, बाजरी तेजीत; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:30 IST

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगाव येथे ज्वारी, गहू, बाजरीची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत राहिले.

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगाव येथे ज्वारी, गहू, बाजरीची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत राहिले.

दरम्यान, मुख्य बाजार दौंडसह उपबाजार केडगाव, यवत, पाटस येथे भुसार मालाच्या आवकेसह बाजारभाव स्थिर होते.

आवक क्विंटलप्रमाणे व बाजारभावदौंड मुख्य आवारगहू (एफएक्यू) (२५७) २४५० ते २९००बाजरी (१२) २६०० ते २०००

उपबाजार केडगावगहू (एचएफक्यू) (५४६) २६६५ ते ३०००ज्वारी (४३८) २४०० ते ४०००बाजरी (३२०) २४०० ते ३१००हरभरा (१३४) ४९५० ते ५२००मका (१५) २१५० ते २३००उडीद (९) ४५०० ते ६००१तूर (७५) ५५५० ते ६६०१

उपबाजार पाटसगहू (एचएफक्यू) (४६) २५०० ते ३१५५बाजरी (२३) २२०० ते ३०००हरभरा (४) ४९०० ते ५०००मका (३) २००० ते २१००तूर (२) ५५०० ते ५५००

उपबाजार यवत गहू (एफएक्यू) (४७) २४०० ते २९५०ज्वारी (९) २५०० ते २६५०बाजरी (७) २१०० ते २६५०

अधिक वाचा: अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

टॅग्स :मार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीगहूज्वारीबाजरीहरभराशेतकरीशेती