Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या मका बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे मका बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:18 IST

Maka Bajar Bhav : राज्याच्या विविध बाजारात आज बुधवार (दि.१४) जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी एकूण ७३४४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात १६७० क्विंटल लाल, १६८१ क्विंटल लोकल, ४८० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

राज्याच्या विविध बाजारात आज बुधवार (दि.१४) जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी एकूण ७३४४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात १६७० क्विंटल लाल, १६८१ क्विंटल लोकल, ४८० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

 लाल मकाला आज सर्वाधिक आवकेच्या जालना बाजारात कमीत कमी १३५० तर सरासरी १६२५ रुपयांचा दर मिळाला. तसेच अमरावती येथे १७००, सांगली-मिरज येथे २०००, मोहोळ येथे १८०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणाच्या मकाला चांदूर बझार येथे कमीत कमी १४०० तर सरासरी १५६० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच मुंबई येथे सर्वाधिक कमीत कमी २५०० तर सरासरी ३२५० रुपयांचा दर मिळाला. याशिवाय तासगाव (जि. सांगली) येथे २१८० रुपये दर मिळाला.

मकलापूर या एकाच बाजारात आवक झालेल्या पिवळ्या मकाला आज कमीत कमी १२०० तर सरासरी १५८५ रुपयांचा दर मिळाला. तसेच लासलगाव-विंचुर येथे १७५०, पाचोरा येथे १५५१ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2026
लासलगाव - निफाड----क्विंटल461151118781811
लासलगाव - विंचूर----क्विंटल1824166123991750
राहूरी -वांबोरी----क्विंटल10174717701752
पाचोरा----क्विंटल1200140017111551
करमाळा----क्विंटल18172517511725
जालनालालक्विंटल680135017501625
अमरावतीलालक्विंटल315165017501700
सांगली -मिरजलालक्विंटल600195020502000
मोहोळलालक्विंटल75170019001800
मुंबईलोकलक्विंटल352250038003250
चांदूर बझारलोकलक्विंटल1306140017001560
तासगावलोकलक्विंटल23206022302180
मलकापूरपिवळीक्विंटल480120016801585
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Maize Market Update: Prices and Arrivals on Makar Sankranti

Web Summary : On Makar Sankranti, Maharashtra's maize market saw 7344 quintals of arrivals. Red maize fetched ₹1625 in Jalna, local maize ₹3250 in Mumbai, and yellow maize ₹1585 in Malkapur. Prices varied across markets, according to agricultural marketing board data.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमकामार्केट यार्ड