Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market: तुरीच्या आवकेत मोठी घट; फक्त १,४२० क्विंटल आवक, दरात चढ-उतार वाचा सविस्तर

Tur Market: तुरीच्या आवकेत मोठी घट; फक्त १,४२० क्विंटल आवक, दरात चढ-उतार वाचा सविस्तर

Tur Market: Big drop in arrival of tur; Only 1,420 quintals arrived, price fluctuates read in details | Tur Market: तुरीच्या आवकेत मोठी घट; फक्त १,४२० क्विंटल आवक, दरात चढ-उतार वाचा सविस्तर

Tur Market: तुरीच्या आवकेत मोठी घट; फक्त १,४२० क्विंटल आवक, दरात चढ-उतार वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (९ ऑगस्ट) तुरीच्या आवकेत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. एकूण आवक केवळ १,४२० क्विंटल इतकी झाली असून, दर बाजारनिहाय वेगवेगळे दिसून आले. काही बाजारांत भाव स्थिर राहिले तर काही ठिकाणी थोडी वाढ किंवा घट झाली.

बाजारनिहाय स्थिती

पैठण : आवक फक्त ४ क्विंटल, सर्वसाधारण दर ६ हजार ३९६

भोकर : आवक ३ क्विंटल, दर ५ हजार ७७५

नागपूर : सर्वाधिक आवक ४१८ क्विंटल, दर ६ हजार २७९

हिंगणघाट : आवक ४२७ क्विंटल, दर ६ हजार 

पातूर : आवक १९ क्विंटल, दर ५ हजार ८००

सिंदी (सेलू) : आवक २२ क्विंटल, दर ६ हजार २५०

दुधणी : आवक ५२७ क्विंटल, दर ६ हजार ११३

दर कमी-जास्त होण्यामागे आवक, मागणी आणि स्थानिक बाजारातील साठा यांचा थेट परिणाम होत असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आवक कमी झाल्याने काही ठिकाणी दर स्थिरावले तर काही ठिकाणी किंचित वाढ झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/08/2025
पैठण---क्विंटल4639663966396
भोकर---क्विंटल3560059505775
नागपूरलालक्विंटल418600063726279
हिंगणघाटलालक्विंटल427560065516000
पातूरलालक्विंटल19500062005800
सिंदी(सेलू)लालक्विंटल22610063306250
दुधणीलालक्विंटल527550065156113

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीची तुफान आवक; 'या' बााजरात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Web Title: Tur Market: Big drop in arrival of tur; Only 1,420 quintals arrived, price fluctuates read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.