Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : लातूर बाजारात 'या' तुरीची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : लातूर बाजारात 'या' तुरीची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Tur Bazaar Bhav: Arrival of 'these' Tur in Latur market has increased; Read in detail how the price is being obtained | Tur Bajar Bhav : लातूर बाजारात 'या' तुरीची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : लातूर बाजारात 'या' तुरीची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२६ डिसेंबर) रोजी बाजारात तुरीचीTur आवक ११,७८० क्विंटल झाली. तर त्याला ६ हजार ९५६ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२६ डिसेंबर) रोजी गज्जर, लाल, पांढरा, लोकल जातीच्या तुरीची आवक झाली. लातूर येथील बाजारात लाल जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक ३ हजार ३८ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ७ हजार ६६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ६ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ७ हजार ९७० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

काटोल बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या तुरीची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2024
अहमदनगर---क्विंटल716650075007000
शहादा---क्विंटल3650070016825
राहूरी -वांबोरी---क्विंटल5665070006800
पैठण---क्विंटल85663671116786
सिल्लोड---क्विंटल3680068006800
कारंजा---क्विंटल200610080657405
कुर्डवाडी---क्विंटल59640074007100
मानोरा---क्विंटल11550174995792
देवणी---क्विंटल31750077507625
हिंगोलीगज्जरक्विंटल80630071006700
मुरुमगज्जरक्विंटल64739179907581
सोलापूरलालक्विंटल525600079007500
लातूरलालक्विंटल3038660079707660
अकोलालालक्विंटल126540078906855
अमरावतीलालक्विंटल132665069006775
धुळेलालक्विंटल14480077006520
चिखलीलालक्विंटल68625074006825
हिंगणघाटलालक्विंटल21619070506600
अक्कलकोटलालक्विंटल950650082017600
चाळीसगावलालक्विंटल150600071006845
मुर्तीजापूरलालक्विंटल40595069006425
मलकापूरलालक्विंटल55500072516551
दिग्रसलालक्विंटल5700570057005
परतूरलालक्विंटल14650069666800
मेहकरलालक्विंटल45600070006800
नांदगावलालक्विंटल85500072866850
औराद शहाजानीलालक्विंटल167680074007100
मुखेडलालक्विंटल12730074007300
तुळजापूरलालक्विंटल60650074257000
पाथरीलालक्विंटल7620065006200
चांदूर-रल्वे.लालक्विंटल3712571257125
सिंदी(सेलू)लालक्विंटल1800080008000
दुधणीलालक्विंटल2145600083007571
अहमहपूरलोकलक्विंटल250460075957109
परांडालोकलक्विंटल77735075007400
काटोललोकलक्विंटल1650065006500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1011550077556628
माजलगावपांढराक्विंटल76600078357300
जामखेडपांढराक्विंटल407600074006700
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल32670069006700
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल216630073006895
परतूरपांढराक्विंटल5650069006850
देउळगाव राजापांढराक्विंटल15600067006500
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल558700074007100
गंगापूरपांढराक्विंटल194647572406850
औराद शहाजानीपांढराक्विंटल22680175007150
तुळजापूरपांढराक्विंटल50650074507000
देवळापांढराक्विंटल1650065006500

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर

Web Title: Tur Bazaar Bhav: Arrival of 'these' Tur in Latur market has increased; Read in detail how the price is being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.