Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर बाजारभाव : कुठे दर वधारले, कुठे राहिले स्थिर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारभाव : कुठे दर वधारले, कुठे राहिले स्थिर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav: Tur market price: Where did the price increase, where did it remain stable? Read in detail | Tur bajar bhav : तूर बाजारभाव : कुठे दर वधारले, कुठे राहिले स्थिर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारभाव : कुठे दर वधारले, कुठे राहिले स्थिर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये  आज (२८ मे) रोजी तुरीच्या प्रमाणात आवकेत (Tur Arrivals) चढ-उतार दिसून आली. बाजार समितीमध्ये १३ हजार ८४५ क्विंटल आवक झाली.  सर्वसाधारण दर हा ६ हजार ४०७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीच्या विविध जातींच्या (लाल, पांढरी, गज्जर, लोकल, माहोरी) आवक आणि दरांमध्ये चांगलीच चढ-उतार दिसून आली.

सर्वात जास्त सरासरी दर: अकोला (६ हजार ८००), करमाळा (६ हजार ८००), मलकापूर (६ हजार ७५१)

सर्वात कमी सरासरी दर: मालेगाव (५ हजार ६००), धुळे (५ हजार ५००), देउळगाव राजा (५ हजार)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/05/2025
दोंडाईचा---क्विंटल42580160005801
बार्शी---क्विंटल45620063006200
चंद्रपूर---क्विंटल33600065856200
राहूरी -वांबोरी---क्विंटल8600066006300
पैठण---क्विंटल17615066516500
भोकर---क्विंटल17625163406295
कारंजा---क्विंटल880629568356565
मानोरा---क्विंटल81575065005968
मुरुमगज्जरक्विंटल386640066016509
अकोलालालक्विंटल1032600070506800
धुळेलालक्विंटल48525058905500
यवतमाळलालक्विंटल258624067006470
परभणीलालक्विंटल31620064006300
मालेगावलालक्विंटल3430057005600
चिखलीलालक्विंटल181602566556340
बार्शीलालक्विंटल68640064006400
नागपूरलालक्विंटल1846650068506762
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल1100618070006600
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल79600065006250
मुर्तीजापूरलालक्विंटल350641567306575
मलकापूरलालक्विंटल1055628069506751
दिग्रसलालक्विंटल71666067256690
वणीलालक्विंटल37570067056300
सावनेरलालक्विंटल1005635065896475
गंगाखेडलालक्विंटल2690070006900
चांदूर बझारलालक्विंटल645620069006500
मेहकरलालक्विंटल110620067756600
नांदगावलालक्विंटल31580065066450
औराद शहाजानीलालक्विंटल81600065516275
किनवटलालक्विंटल39665067506700
तुळजापूरलालक्विंटल35630066256600
सिंदी(सेलू)लालक्विंटल130665067506700
दुधणीलालक्विंटल1900555068856396
काटोललोकलक्विंटल305600065806350
दर्यापूरमाहोरीक्विंटल600600068006650
शिरुरनं. २क्विंटल2640064006400
जालनापांढराक्विंटल1064600069006700
बीडपांढराक्विंटल10600067256475
शेवगावपांढराक्विंटल55650066006600
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल3660066006600
करमाळापांढराक्विंटल28650069006800
परतूरपांढराक्विंटल4640067006501
देउळगाव राजापांढराक्विंटल2500050005000
औराद शहाजानीपांढराक्विंटल81600067406370
तुळजापूरपांढराक्विंटल4563006625 

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav: बाजार समितीत तुरीची मोठी आवक; मात्र दर स्थिर वाचा सविस्तर

Web Title: Tur bajar bhav: Tur market price: Where did the price increase, where did it remain stable? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.