Join us

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली, काय मिळतोय दर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:02 IST

Kanda Bajar Bhav :

Kanda Bajar Bhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Avak) 02 लाख 7 हजार क्विंटलची आवक झाली. या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सव्वा लाख क्विंटल ची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda market) कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी सातशे रुपये, धुळे बाजारात सरासरी 800 रुपये, धाराशिव बाजारात १०५० रुपये तर नागपूर बाजारात 1100 रुपये, तर भुसावळ बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला. 

तर आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) लासलगाव बाजारात 1100 रुपये, सिन्नर बाजारात 1130 रुपये, कळवण बाजारात 1050 रुपये, पैठण बाजारात 950 रुपये, मनमाड बाजारात 1100 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 1125 रुपये तर गंगापूर बाजारात 820 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा बाजारभाव सविस्तर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/05/2025
कोल्हापूर---क्विंटल545950018001000
अकोला---क्विंटल25040013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1925300850575
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल500120015001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल975180015001150
खेड-चाकण---क्विंटल300080012001000
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल10223001350800
सातारा---क्विंटल226100014001200
कराडहालवाक्विंटल198120015001500
सोलापूरलालक्विंटल202211001600700
धुळेलालक्विंटल119200900800
धाराशिवलालक्विंटल9100011001050
नागपूरलालक्विंटल196080012001100
भुसावळलालक्विंटल2580012001000
हिंगणालालक्विंटल1880020001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल3755001200850
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल415150015001000
पुणेलोकलक्विंटल104154001500950
पुणे- खडकीलोकलक्विंटल216001300950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1770016001150
वाईलोकलक्विंटल255001300900
मंगळवेढालोकलक्विंटल1342001100800
कामठीलोकलक्विंटल20110015001300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल8153001100850
कल्याणनं. १क्विंटल3120014001300
कल्याणनं. २क्विंटल3700800750
नागपूरपांढराक्विंटल196060012001050
हिंगणापांढराक्विंटल9160018001700
येवलाउन्हाळीक्विंटल70001751332950
नाशिकउन्हाळीक्विंटल36403501350900
लासलगावउन्हाळीक्विंटल628555114051100
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल394260013001100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल250050012601070
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल200002501400975
सिन्नरउन्हाळीक्विंटल210420012811030
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल9572001172850
कळवणउन्हाळीक्विंटल680030016001050
पैठणउन्हाळीक्विंटल15112001250950
संगमनेरउन्हाळीक्विंटल72832001415807
चांदवडउन्हाळीक्विंटल122003921426980
मनमाडउन्हाळीक्विंटल300040015011100
सटाणाउन्हाळीक्विंटल1071025013651080
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3375040016501125
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल271570011511000
पारनेरउन्हाळीक्विंटल808215016001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल127980013751125
गंगापूरउन्हाळीक्विंटल26404001165820
देवळाउन्हाळीक्विंटल830010013251175
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक