Join us

अहिल्यानगर बाजारात उन्हाळ तर सोलापुरात लाल कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:22 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२९) रोजी एकूण ३,३७,३०५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २६९६२ क्विंटल लाल, ५० क्विंटल चिंचवड, २२११३ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०२, १६४१ क्विंटल पांढरा, २८६५३६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav)

राज्यात आज गुरुवार (दि.२९) रोजी एकूण ३,३७,३०५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २६९६२ क्विंटल लाल, ५० क्विंटल चिंचवड, २२११३ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०२, १६४१ क्विंटल पांढरा, २८६५३६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ११०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच धुळे येथे ९००, जळगाव येथे ७१२, नागपूर येथे १४५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज राज्यातील सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी १२०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच लासलगाव-विंचुर येथे १४००, कळवण येथे ११५०, पिंपळगाव बसवंत येथे १५००, साक्री येथे १०५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

चिंचवड कांद्याला जुन्नर-नारायणगाव येथे कमीत कमी ३०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच लोकल वाणाच्या कांद्याला आज पुणे येथे कमीत कमी ५०० तर सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला. यांसह पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे कमीत कमी ८०० तर सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला.   

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/05/2025
कोल्हापूर---क्विंटल617850021001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल829100015001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1169590018001350
सातारा---क्विंटल484100017001350
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल5030016501200
सोलापूरलालक्विंटल2358910018001100
धुळेलालक्विंटल9792001100900
जळगावलालक्विंटल3942871150712
नागपूरलालक्विंटल2000100016001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल420850016001050
पुणेलोकलक्विंटल1386850016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3160018001700
पुणे-मांजरीलोकलक्विंटल7180013001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल9604001400900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल180070016001200
मलकापूरलोकलक्विंटल8505001280900
वडगाव पेठलोकलक्विंटल240100014001200
इस्लामपूरलोकलक्विंटल6080014001100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल115001400500
मंगळवेढालोकलक्विंटल3950020001600
कामठीलोकलक्विंटल8110015001300
कल्याणनं. २क्विंटल3120014001300
नागपूरपांढराक्विंटल164080014001250
हिंगणापांढराक्विंटल1160016001600
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3614340018001200
येवलाउन्हाळीक्विंटल500015014251050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50020016011300
नाशिकउन्हाळीक्विंटल335330015501000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल360057017001441
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1361450018011400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल900045016001100
सिन्नरउन्हाळीक्विंटल197620015311300
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल948710017001000
कळवणउन्हाळीक्विंटल1515030018351150
संगमनेरउन्हाळीक्विंटल790020018001000
चांदवडउन्हाळीक्विंटल520050017401300
मनमाडउन्हाळीक्विंटल200030015601275
सटाणाउन्हाळीक्विंटल967035018001350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1760040023001500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल184080015531200
साक्रीउन्हाळीक्विंटल1281070014701050
भुसावळउन्हाळीक्विंटल2460012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल59185019501480
गंगापूरउन्हाळीक्विंटल343210015001350
रामटेकउन्हाळीक्विंटल35100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल742020016951450
उमराणेउन्हाळीक्विंटल950070016161200
नामपूरउन्हाळीक्विंटल395020018801300
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल674140017651400

हेही वाचा :  जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीअहिल्यानगरसोलापूरबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती