lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > 'या' बाजारसमितीत आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

'या' बाजारसमितीत आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybeans got the highest price today in this market committee, know today's market price | 'या' बाजारसमितीत आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

'या' बाजारसमितीत आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

शेतकऱ्यांना किती मिळाला सरासरी भाव? जाणून घ्या...

शेतकऱ्यांना किती मिळाला सरासरी भाव? जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात खरीप पिकांच्या काढण्यांना वेग आला आहे. दिवाळीपर्यंत राज्यातील बाजारसमित्यांमध्येशेतकरीसोयाबीन विक्री करतील. मागील आठवड्यात भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये किती सोयाबीनची आवक झाली? काय भाव मिळाला? जाणून घेऊया..

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल3670300050004750
जळगाव---क्विंटल331438547504690
जलगाव - मसावत---क्विंटल17495149514951
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल487460047504675
राहूरी -वांबोरी---क्विंटल37420047004631
कारंजा---क्विंटल13000435048104575
अचलपूर---क्विंटल592440047004550
रिसोड---क्विंटल5255465548504752
दारव्हा---क्विंटल147463047504690
राहता---क्विंटल51460048164750
धुळेहायब्रीडक्विंटल12429046804505
सोलापूरलोकलक्विंटल777466547554685
अमरावतीलोकलक्विंटल19620445046704560
नागपूरलोकलक्विंटल25650067006650
अमळनेरलोकलक्विंटल200440247014701
हिंगोलीलोकलक्विंटल2500440049004650
मेहकरलोकलक्विंटल3900450052054850
परांडानं. १क्विंटल10465047004650
ताडकळसनं. १क्विंटल1967450047514600
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल910410047694751
लातूरपिवळाक्विंटल19136450047954700
अकोलापिवळाक्विंटल12546400048004600
यवतमाळपिवळाक्विंटल3894430049404620
मालेगावपिवळाक्विंटल21460148204776
चिखलीपिवळाक्विंटल3340435050434695
हिंगणघाटपिवळाक्विंटल11340280048153800
वाशीमपिवळाक्विंटल3000445048504500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1500470050004800
चाळीसगावपिवळाक्विंटल35390047284690
भोकरपिवळाक्विंटल1012380047004250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल674440047004550
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल6000442047954595
मलकापूरपिवळाक्विंटल5560380048204450
शेवगावपिवळाक्विंटल26450045504550
चांदूर बझारपिवळाक्विंटल835400049004400
दर्यापूरपिवळाक्विंटल5000380048504700
वरोरापिवळाक्विंटल2697300046514300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1412300046254300
साक्रीपिवळाक्विंटल47470048004750
धरणगावपिवळाक्विंटल22460048804855
नांदगावपिवळाक्विंटल62400049204750
चाकूरपिवळाक्विंटल858420247224650
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2223465047244687
उमरगापिवळाक्विंटल454453047184690
सेनगावपिवळाक्विंटल653430047254400
पुर्णापिवळाक्विंटल888468147844741
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल350460047504650
राळेगावपिवळाक्विंटल156445046104550
उमरखेडपिवळाक्विंटल600460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल710460047004650
बाभुळगावपिवळाक्विंटल2120410048504500
राजूरापिवळाक्विंटल427425046604535
काटोलपिवळाक्विंटल660385047574450
कोर्पनापिवळाक्विंटल59440045504500
सोनपेठपिवळाक्विंटल531425248004711
देवणीपिवळाक्विंटल271465048384744

Web Title: Soybeans got the highest price today in this market committee, know today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.