Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: The arrival of soybeans in the state market has slowed down; Read the price being obtained | Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२५ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनचीSoybean आवकArrivals २ हजार ९९ इतकी आवक झाली तर मंगळवारी ७० हजार १४८ क्विंटल इतकी आवक झाली. त्यातुलनेत आज बाजारात आवक कमी होताना दिसली. तर आज सोयाबीनला ३ हजार ९४७ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२५ डिसेंबर) रोजी लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अकोला येथील बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ४ हजार ५८६ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

धुळे बाजार हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये सर्वात कमी २२ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८१० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व  कमाल दर हा ३ हजार ८१० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/12/2024
तुळजापूर---क्विंटल180412541254125
धुळेहायब्रीडक्विंटल22381038103810
सोलापूरलोकलक्विंटल80394041704035
हिंगोलीलोकलक्विंटल900377041903980
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल250370042104150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल244280141753781
सावनेरपिवळाक्विंटल50332540483900
वरूडपिवळाक्विंटल168300042003790
काटोलपिवळाक्विंटल205367040753950

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया

Web Title: Soybean Bazaar Bhav: The arrival of soybeans in the state market has slowed down; Read the price being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.