Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : किनवट बाजारात सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा; इतर बाजारात काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : किनवट बाजारात सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा; इतर बाजारात काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: Soybean prices are improving in the Kinwat market; Read in detail what prices are being obtained in other markets | Soybean Bajar Bhav : किनवट बाजारात सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा; इतर बाजारात काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : किनवट बाजारात सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा; इतर बाजारात काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनचीSoybean आवकArrivals ५६ हजार १३५ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ४ हजार २५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नव्या वर्षाच्या सोयाबीनच्या दरात किनवट बाजारात जराशी सुधारणा होताना दिसत आहे. तर इतर बाजारातील दरात मात्र जैसे थे स्थिती पाहायला मिळाली. 

आज (३ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रीड, डॅमेज जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १० हजार ५९२ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ८८३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

किनवट  येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2025
अहमदनगर---क्विंटल138400042004100
जळगाव---क्विंटल430489248924892
शहादा---क्विंटल54380041794130
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22390040003950
राहूरी -वांबोरी---क्विंटल8360036003600
सिल्लोड---क्विंटल20405041004100
कारंजा---क्विंटल5000275541704040
रिसोड---क्विंटल1500370042004000
तुळजापूर---क्विंटल275410041004100
मालेगाव (वाशिम)---क्विंटल290350040503720
धुळेहायब्रीडक्विंटल39300542003500
सोलापूरलोकलक्विंटल85380041604120
अमरावतीलोकलक्विंटल10326385040013925
जळगावलोकलक्विंटल163390042004150
हिंगोलीलोकलक्विंटल1100370041503925
मेहकरलोकलक्विंटल1370340043554100
शिरुरनं. २क्विंटल11415041504150
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल257385141914151
लातूरपिवळाक्विंटल10592388343004150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल128340142013951
अकोलापिवळाक्विंटल4194380042654100
यवतमाळपिवळाक्विंटल1000395042254087
चोपडापिवळाक्विंटल100384140763950
चिखलीपिवळाक्विंटल1273377545004127
हिंगणघाटपिवळाक्विंटल4005270042603750
बीडपिवळाक्विंटल132390042004092
वाशीमपिवळाक्विंटल3000385052004200
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600405042004100
वर्धापिवळाक्विंटल312359042004025
भोकरपिवळाक्विंटल26408042004140
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल298395041504050
जिंतूरपिवळाक्विंटल440385041004000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800336041753770
सावनेरपिवळाक्विंटल66343040763900
परतूरपिवळाक्विंटल44398041664100
गंगाखेडपिवळाक्विंटल25415042004150
तेल्हारापिवळाक्विंटल640380041704020
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल48200043003735
नांदगावपिवळाक्विंटल46406041604150
गंगापूरपिवळाक्विंटल15372539003800
मंठापिवळाक्विंटल50360140003900
अहमहपूरपिवळाक्विंटल1418300042624091
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1513395141814066
किनवटपिवळाक्विंटल3489248924892
मुरुमपिवळाक्विंटल534355040673937
सेनगावपिवळाक्विंटल116360041003900
बुलढाणापिवळाक्विंटल600340040003700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70415042504200
राजूरापिवळाक्विंटल70369039553925
भद्रावतीपिवळाक्विंटल17375037503750
काटोलपिवळाक्विंटल292320041513980
पुलगावपिवळाक्विंटल233347541004030
सिंदीपिवळाक्विंटल237365041003850
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1031360042504150
देवणीपिवळाक्विंटल79380041653982

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर:  Tur Market : नवी तूर बाजारात येताच; तुरीच्या तोऱ्यात झाली घसरण

Web Title: Soybean Bazaar Bhav: Soybean prices are improving in the Kinwat market; Read in detail what prices are being obtained in other markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.