Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीन आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीन आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: Soybean arrivals in the market increased; Read in detail how the price was obtained | Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीन आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीन आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. ती आज जास्त प्रमाणात होताना दिसली. तर पाहुयात कोणत्या बाजारात किती आवक झाली आणि कसा दर मिळाला.

Soybean Bajar Bhav : मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. ती आज जास्त प्रमाणात होताना दिसली. तर पाहुयात कोणत्या बाजारात किती आवक झाली आणि कसा दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१६ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ७० हजार ३५ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ४ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. ती आज जास्त प्रमाणात होताना दिसली. तर पाहुयात कोणत्या बाजारात किती आवक झाली आणि कसा दर मिळाला.

आज (१६ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, हायब्रीड, पांढरा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १९ हजार ८८८ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

मुळशी येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ८८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ४ हजार ७८९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर  कमाल दर हा ४ हजार ८८१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/01/2025
शहादा---क्विंटल3415141854175
माजलगाव---क्विंटल1076350041454050
चंद्रपूर---क्विंटल74350040703950
राहूरी -वांबोरी---क्विंटल5395139513951
पाचोरा---क्विंटल300365040703821
कारंजा---क्विंटल5000367542254040
सेलु---क्विंटल43414141424141
तुळजापूर---क्विंटल275412541254125
मोर्शी---क्विंटल404380040003900
मालेगाव (वाशिम)---क्विंटल490360041503800
राहता---क्विंटल16404041764125
धुळेहायब्रीडक्विंटल3300040703800
सोलापूरलोकलक्विंटल104390041704000
अमरावतीलोकलक्विंटल8349380041533976
जळगावलोकलक्विंटल227489248924892
नागपूरलोकलक्विंटल288370041944071
अमळनेरलोकलक्विंटल20390039303930
हिंगोलीलोकलक्विंटल1050385042504050
मेहकरलोकलक्विंटल1000340042554000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल433380042264141
लातूरपिवळाक्विंटल19888405042504100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल293360042003700
जालनापिवळाक्विंटल3756304048004100
अकोलापिवळाक्विंटल4108349543054020
यवतमाळपिवळाक्विंटल581385042204035
चोपडापिवळाक्विंटल80350041254000
अकोटपिवळाक्विंटल690340042654200
चिखलीपिवळाक्विंटल1312375545004127
हिंगणघाटपिवळाक्विंटल3269260041353600
बीडपिवळाक्विंटल86389643534021
वाशीमपिवळाक्विंटल3000385048004140
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600405042504100
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल975360041453970
वर्धापिवळाक्विंटल234361042004050
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल308380041003950
जिंतूरपिवळाक्विंटल398370041004000
दिग्रसपिवळाक्विंटल360399041154020
सावनेरपिवळाक्विंटल60330040433875
गेवराईपिवळाक्विंटल53350040203750
परतूरपिवळाक्विंटल32393042004020
गंगाखेडपिवळाक्विंटल37420042254200
मुळशीपिवळाक्विंटल1478948814880
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल74360038703700
नांदगावपिवळाक्विंटल11414041454145
अहमहपूरपिवळाक्विंटल2847321142394086
औसापिवळाक्विंटल2541350142404071
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1643400141614081
किनवटपिवळाक्विंटल111489248924892
मुखेडपिवळाक्विंटल39415042754150
मुरुमपिवळाक्विंटल763340040703929
सेनगावपिवळाक्विंटल105370041003900
पाथरीपिवळाक्विंटल45320040003651
नेर परसोपंतपिवळाक्विंटल943264541303868
उमरखेडपिवळाक्विंटल130410042004150
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120410042004150
राजूरापिवळाक्विंटल12391039103910
भद्रावतीपिवळाक्विंटल25390039003900
काटोलपिवळाक्विंटल320300041003800
पुलगावपिवळाक्विंटल215339541154090
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल585365041654100
घणसावंगीपिवळाक्विंटल225390041504100

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :  Cotton Market : हमीभाव खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचीच चलती ! काय आहे प्रकरण ते वाचा सविस्तर

Web Title: Soybean Bazaar Bhav: Soybean arrivals in the market increased; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.