Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav: सोयाबीन आवकेत घसरण; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: सोयाबीन आवकेत घसरण; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: latest news Soybean arrivals fall; Read in detail what price was received | Soybean Bajar Bhav: सोयाबीन आवकेत घसरण; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: सोयाबीन आवकेत घसरण; काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१५ फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) २७ हजार १०७ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ८९८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीन आवक मंदावली.
बाजारातील दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळताना  दिसत आहे.

आज (१५ फेब्रुवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर  येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १० हजार ४४१ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ८२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार ३११ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

किल्ले धारुर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2025
चंद्रपूर---क्विंटल104384039253875
रिसोड---क्विंटल1560375040753900
तुळजापूर---क्विंटल140402540254025
राहता---क्विंटल22380040393961
धुळेहायब्रीडक्विंटल6383540703890
सोलापूरलोकलक्विंटल112395541454020
जळगावलोकलक्विंटल85370038753700
नागपूरलोकलक्विंटल550360041003975
अमळनेरलोकलक्विंटल20370039003900
हिंगोलीलोकलक्विंटल660358040903835
मेहकरलोकलक्विंटल850385042503900
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल185340040694031
लातूरपिवळाक्विंटल10441382543114130
जालनापिवळाक्विंटल1717320048004000
अकोलापिवळाक्विंटल2015336040854000
चिखलीपिवळाक्विंटल690370042513975
बीडपिवळाक्विंटल132400040004000
वाशीमपिवळाक्विंटल2400372540253950
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300375040853850
भोकरदनपिवळाक्विंटल79400041504100
भोकरपिवळाक्विंटल37380039893894
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल255365040503850
जिंतूरपिवळाक्विंटल68375140003800
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल550357040003785
परतूरपिवळाक्विंटल13325039003675
गंगाखेडपिवळाक्विंटल30405041004050
दर्यापूरपिवळाक्विंटल300300039103800
देउळगाव राजापिवळाक्विंटल4350038003700
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल103300039003600
गंगापूरपिवळाक्विंटल15385039163900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल380375041134100
किल्ले धारुरपिवळाक्विंटल1350035003500
मुखेडपिवळाक्विंटल7400041754000
मुरुमपिवळाक्विंटल61325239403665
उमरखेडपिवळाक्विंटल290400041004050
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130400041004050
बाभुळगावपिवळाक्विंटल2270365041603900
पुलगावपिवळाक्विंटल64355537753650
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल461365041004050

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर: Turmeric Market: नवी हळद 'या' बाजारात दाखल; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Web Title: Soybean Bazaar Bhav: latest news Soybean arrivals fall; Read in detail what price was received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.