Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav: पिवळा, लोकल जातीच्या सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: पिवळा, लोकल जातीच्या सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: Latest News How much is the arrival of yellow, local variety soybeans; Read in detail how the price was obtained | Soybean Bajar Bhav: पिवळा, लोकल जातीच्या सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: पिवळा, लोकल जातीच्या सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१४ फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) १८ हजार २२१ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ८७८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीन आवक मंदावली.

आज (१४ फेब्रुवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अमरावती  येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ४ हजार ९४१ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९४४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार ३९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/02/2025
कारंजा---क्विंटल4000362540353875
तुळजापूर---क्विंटल160400040004000
धुळेहायब्रीडक्विंटल16383540703890
सोलापूरलोकलक्विंटल77404041054095
अमरावतीलोकलक्विंटल4941385040393944
हिंगोलीलोकलक्विंटल510352040603790
मेहकरलोकलक्विंटल590340041504000
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल55380040753900
अकोलापिवळाक्विंटल1934340040753855
यवतमाळपिवळाक्विंटल670395040554002
चोपडापिवळाक्विंटल20352539513800
बीडपिवळाक्विंटल65385040353952
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300385040753950
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल255375039503850
जिंतूरपिवळाक्विंटल56392140003921
सावनेरपिवळाक्विंटल22360038333750
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल1350035003500
परतूरपिवळाक्विंटल10385040254000
गंगाखेडपिवळाक्विंटल27405041004050
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल19354539453653
देउळगाव राजापिवळाक्विंटल13360039003800
नांदगावपिवळाक्विंटल31365039313750
आंबेजोबाईपिवळाक्विंटल2860380041104100
मंठापिवळाक्विंटल23315040003800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल281397040304000
मुखेडपिवळाक्विंटल29390041504000
मुरुमपिवळाक्विंटल61349139333705
उमरगापिवळाक्विंटल9335137003600
बसमतपिवळाक्विंटल323375041353942
काटोलपिवळाक्विंटल276300041503950
पुलगावपिवळाक्विंटल62381038753850
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल554365040503950

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर:
Chia Seeds: 'चिया सीड्स'ची बाजारात एन्ट्री; प्रारंभी काय मिळाला दर वाचा सविस्तर

Web Title: Soybean Bazaar Bhav: Latest News How much is the arrival of yellow, local variety soybeans; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.