Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: How much soybean arrival in the new year; Read in detail how the price was obtained | Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनचीSoybean आवकArrivals ४६ हजार ३७४ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ४ हजार ३२ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नवीन वर्षात तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

आज (१ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रीड, डॅमेज जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अमरावती येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ६ हजार १११ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार १११ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

अहिल्यानगर  येथील कर्जत बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/01/2025
जळगाव---क्विंटल137420042004200
शहादा---क्विंटल2395141983951
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल4395139513951
सिल्लोड---क्विंटल31400041504100
उदगीर---क्विंटल4000410042254162
कारंजा---क्विंटल6000377042204050
तुळजापूर---क्विंटल350410041004100
मानोरा---क्विंटल470374240963815
राहता---क्विंटल28397541704031
धाराशिवडॅमेजक्विंटल150380042004000
धुळेहायब्रीडक्विंटल8392042054100
सोलापूरलोकलक्विंटल88395042004090
अमरावतीलोकलक्विंटल6111395041114030
जळगावलोकलक्विंटल196489248924892
नागपूरलोकलक्विंटल428380041314048
अमळनेरलोकलक्विंटल20360040004000
हिंगोलीलोकलक्विंटल1100370042503975
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल300380142514180
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल68365142013851
जालनापिवळाक्विंटल4277350048004050
अकोलापिवळाक्विंटल4360368042504050
यवतमाळपिवळाक्विंटल650395041804065
चोपडापिवळाक्विंटल50404141774061
चिखलीपिवळाक्विंटल1077382545514188
हिंगणघाटपिवळाक्विंटल2649260041903500
बीडपिवळाक्विंटल146360041414048
वाशीमपिवळाक्विंटल3000395053004425
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600385043504100
वर्धापिवळाक्विंटल206357541454000
भोकरपिवळाक्विंटल37404041914115
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल190380040753937
जिंतूरपिवळाक्विंटल344375041204000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000355042003875
दिग्रसपिवळाक्विंटल285385040003965
शेवगावपिवळाक्विंटल10400040004000
परतूरपिवळाक्विंटल53406041764120
मनवतपिवळाक्विंटल66413641704150
वरूडपिवळाक्विंटल105310041953713
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल2400040004000
नांदगावपिवळाक्विंटल17405041444144
अहमहपूरपिवळाक्विंटल1792325142704117
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1037390041604030
मुखेडपिवळाक्विंटल46425043004250
मुरुमपिवळाक्विंटल127347041313926
सेनगावपिवळाक्विंटल150350041503900
पुर्णापिवळाक्विंटल254360141764001
बुलढाणापिवळाक्विंटल300350041003800
सिंदखेड राजापिवळाक्विंटल505390041004000
बोरी-अरबपिवळाक्विंटल72407042254110
घाटंजीपिवळाक्विंटल80375040053850
नेर परसोपंतपिवळाक्विंटल672191041803861
उमरखेडपिवळाक्विंटल60415042504200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240415042504200
काटोलपिवळाक्विंटल310320041723900
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल215340041503800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल317350041703900
पुलगावपिवळाक्विंटल147339541754100
सिंदीपिवळाक्विंटल73160038003800
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल907370042504150
आर्णीपिवळाक्विंटल455380041004000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर: Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दिली मुदतवाढ; वाचा सविस्तर

Web Title: Soybean Bazaar Bhav: How much soybean arrival in the new year; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.