Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार समितीमध्ये किती आवक; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार समितीमध्ये किती आवक; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: How much arrivals in Soybean Market Committee; Read in detail how the price was obtained | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार समितीमध्ये किती आवक; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार समितीमध्ये किती आवक; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२४ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनचीSoybean आवक ७०,१४८ क्विंटल झाली. तर त्याला ४ हजार ८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२४ डिसेंबर) रोजी लोकल, पिवळा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १६ हजार ७९७ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ९७१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार २५२ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

नांदगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ६५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व  कमाल दर हा ३ हजार ६५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2024
अहमदनगर---क्विंटल178380042004000
शहादा---क्विंटल11360041654165
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20395039503950
सिल्लोड---क्विंटल14380040604000
कारंजा---क्विंटल7000367542004050
रिसोड---क्विंटल1700373041003900
कोरेगाव---क्विंटल196489248924892
मानोरा---क्विंटल709380041453946
मालेगाव (वाशिम)---क्विंटल430360041003800
राहता---क्विंटल31395140803975
धुळेहायब्रीडक्विंटल5310541154035
सोलापूरलोकलक्विंटल303390541704015
अमरावतीलोकलक्विंटल8511390041534026
जळगावलोकलक्विंटल356489248924892
नागपूरलोकलक्विंटल138210024002325
अमळनेरलोकलक्विंटल50368640214021
हिंगोलीलोकलक्विंटल1100385542114033
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल93329040963870
मेहकरलोकलक्विंटल1650340043504100
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल455330042174191
बारामतीपिवळाक्विंटल247350040754071
लातूरपिवळाक्विंटल16797397142524100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल99385141113970
अकोलापिवळाक्विंटल3837360044704100
मालेगावपिवळाक्विंटल40290041113890
चोपडापिवळाक्विंटल50388541354091
चिखलीपिवळाक्विंटल1480390146014251
हिंगणघाटपिवळाक्विंटल4172270043003800
वाशीमपिवळाक्विंटल4500370051504100
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600385042004000
उमरेडपिवळाक्विंटल1550350042504000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1700350040903800
चाळीसगावपिवळाक्विंटल70285139603911
भोकरपिवळाक्विंटल22377540503913
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल281385041003975
जिंतूरपिवळाक्विंटल200392540003950
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2200347542003840
मलकापूरपिवळाक्विंटल1240330041503850
सावनेरपिवळाक्विंटल145340040403850
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल35391141414130
परतूरपिवळाक्विंटल53400041614126
गंगाखेडपिवळाक्विंटल12400040504000
चांदूर बझारपिवळाक्विंटल359320043004140
दर्यापूरपिवळाक्विंटल2500320042503950
तळोदापिवळाक्विंटल57394240954000
नांदगावपिवळाक्विंटल3365136513651
गंगापूरपिवळाक्विंटल21350038903800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल420402741774140
अहमहपूरपिवळाक्विंटल1446350042364040
किनवटपिवळाक्विंटल49489248924892
मुखेडपिवळाक्विंटल35415042504150
सेनगावपिवळाक्विंटल150350040003800
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल835390041004000
नेर परसोपंतपिवळाक्विंटल924120041053776
उमरखेडपिवळाक्विंटल160420043004250
राजूरापिवळाक्विंटल62379039253900
भद्रावतीपिवळाक्विंटल9340034003400
काटोलपिवळाक्विंटल240301141513850
पुलगावपिवळाक्विंटल158325540803970
सिंदीपिवळाक्विंटल176345041653920
झरीझामिणीपिवळाक्विंटल187489248924892
देवणीपिवळाक्विंटल77380142814041

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Goat Farming Technique : शेळीपालन व्यवसायासाठी जागेची निवड किती महत्वाची? जाणून घ्या सविस्तर 

Web Title: Soybean Bazaar Bhav: How much arrivals in Soybean Market Committee; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.