Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या 'या' जातीची आवक बाजारात वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या 'या' जातीची आवक बाजारात वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : Inflow of these variety of soybeans increased in the market; Read in detail what you got | Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या 'या' जातीची आवक बाजारात वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या 'या' जातीची आवक बाजारात वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३० नोव्हेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ५३,९८६ क्विंटल झाली. तर त्याला ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीनची आवक घाटताना दिसत आहे.

आज (३० नोव्हेंबर) रोजी हायब्रीड, पांढरा, पिवळा, नं-१, डॅमेज, लोकल जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अमरावतीच्या बाजारात लोकल सोयाबीनची सर्वाधिक आवक ८,३७९ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ७६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार १५३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहुरी येथील वांबोरी बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली. २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर  किमान दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/11/2024
अहमदनगर---क्विंटल179410043004200
जळगाव---क्विंटल122286043414111
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल5390041004000
माजलगाव---क्विंटल1836370042814200
चंद्रपूर---क्विंटल117375040503960
राहूरी -वांबोरी---क्विंटल2370040003850
पाचोरा---क्विंटल400290043003611
उदगीर---क्विंटल5600430043664333
कारंजा---क्विंटल3500385042854050
तुळजापूर---क्विंटल480427542754275
मेहकरडॅमेजक्विंटल60340035003450
धुळेहायब्रीडक्विंटल56388541754100
सोलापूरलोकलक्विंटल356392043454150
अमरावतीलोकलक्विंटल8379400041534076
नागपूरलोकलक्विंटल1220410042004175
राहूरीलोकलक्विंटल134400043004150
अमळनेरलोकलक्विंटल70370042004200
हिंगोलीलोकलक्विंटल1000406145004280
मेहकरलोकलक्विंटल1200380046004300
मेहकरनं. १क्विंटल45375038153800
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल227360043204251
जालनापिवळाक्विंटल5740330048004200
अकोलापिवळाक्विंटल5084360044004200
मालेगावपिवळाक्विंटल14319942123752
चिखलीपिवळाक्विंटल1361395047754362
हिंगणघाटपिवळाक्विंटल4159280043403500
वाशीमपिवळाक्विंटल3000397053004500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300405045004200
उमरेडपिवळाक्विंटल2491350043604000
भोकरदनपिवळाक्विंटल24410043004200
भोकरपिवळाक्विंटल94420043504275
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल378395042504100
मलकापूरपिवळाक्विंटल2490320042653690
सावनेरपिवळाक्विंटल102351842284025
जामखेडपिवळाक्विंटल123380042004000
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल18414143004240
गेवराईपिवळाक्विंटल87340042033850
परतूरपिवळाक्विंटल65423643364276
देउळगाव राजापिवळाक्विंटल22300041004000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल660394043414300
किनवटपिवळाक्विंटल110489248924892
मुखेडपिवळाक्विंटल44410044254400
मुरुमपिवळाक्विंटल654338143113841
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300365043004000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120425043504300
भद्रावतीपिवळाक्विंटल45400040504025
पुलगावपिवळाक्विंटल181381042304125
सिंदीपिवळाक्विंटल233365043003850
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल954380044004300
देवणीपिवळाक्विंटल145380043584079

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

Rabbi Kanda : रब्बी कांद्यासाठी पाण्याच्या पाळ्या आणि खत कसे द्याल? वाचा सविस्तर 

https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/latest-news-rabbi-kanda-management-how-do-you-water-and-fertilize-rabbi-onions-read-in-detail-a-a993/

Web Title: Soybean Bajar Bhav : Inflow of these variety of soybeans increased in the market; Read in detail what you got

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.