Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत ज्वारीची आवक वाढली; वाचा मालदांडी ज्वारीला काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:32 IST

maldandi jwari bajar bhav कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मालदांडी ज्वारीची आवक चांगली असून, तिला उत्तम दर मिळत असल्याचे चित्र आहे.

सोलापूरः कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मालदांडी ज्वारीची आवक चांगली असून, तिला उत्तम दर मिळत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत झालेल्या लिलावात मालदांडी ज्वारीला प्रति क्विंटल कमाल ३,५०० रुपये इतका दर मिळाला.

उत्कृष्ट गुणवत्तेच्या ज्वारीला साडेतीन हजारांचा टप्पा गाठता आला असला, तरी बाजारातील सरासरी दर २,८०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावला आहे.

ज्वारीचा उपलब्ध असलेला साठा कमी होत चालला आहे. यावर्षीही उत्पादन कमीच होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील वर्षभर ज्वारी भाव खाण्याची शक्यता आहे.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजचे ज्वारीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
भोकर---क्विंटल82170021111906
धुळेहायब्रीडक्विंटल1460197521962150
जळगाव - मसावतहायब्रीडक्विंटल204200021502100
नागपूरहायब्रीडक्विंटल101320035003425
छत्रपती संभाजीनगरहायब्रीडक्विंटल28210027512426
दिग्रसहायब्रीडक्विंटल57229523502335
शेवगावहायब्रीडक्विंटल10170018001800
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल32185020001850
देउळगाव राजाहायब्रीडक्विंटल6210121012101
गंगापूरहायब्रीडक्विंटल2200022002000
अमरावतीलोकलक्विंटल10160020001800
मुंबईलोकलक्विंटल974260065005150
मुर्तीजापूरलोकलक्विंटल50680073907095
सोलापूरमालदांडीक्विंटल4384538453845
पुणेमालदांडीक्विंटल714550064005950
बीडमालदांडीक्विंटल87165037002546
जिंतूरमालदांडीक्विंटल12230027252500
नांदगावमालदांडीक्विंटल88197020261970
मंगळवेढामालदांडीक्विंटल60210052104200
मालेगावपांढरीक्विंटल61187533002104
दौंड-पाटसपांढरीक्विंटल2220023002200
औराद शहाजानीपांढरीक्विंटल35190022002050
दुधणीपांढरीक्विंटल189160038802603
देउळगाव राजाशाळूक्विंटल50165028002300

अधिक वाचा: Monsoon Alert : मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात किती तारखेला प्रवेश करणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Increased Jowar Arrival in Market; What Price Does Maldandi Fetch?

Web Summary : Maldandi jowar fetches good prices in Solapur market, reaching ₹3,500/quintal. Average rates are around ₹2,800. Limited stock suggests prices will remain high. Check today's market rates across Maharashtra.
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्डशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूर