lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > onion market today:आज राज्यात ३८ हजार ७८४ क्विंटल कांद्याची झाली आवक, पहा बाजारभाव

onion market today:आज राज्यात ३८ हजार ७८४ क्विंटल कांद्याची झाली आवक, पहा बाजारभाव

Onion market today: 38 thousand 784 quintals of onions were received in the state today, see the market price | onion market today:आज राज्यात ३८ हजार ७८४ क्विंटल कांद्याची झाली आवक, पहा बाजारभाव

onion market today:आज राज्यात ३८ हजार ७८४ क्विंटल कांद्याची झाली आवक, पहा बाजारभाव

लासलगाव विंचूर बाजारसमितीत १०८०० क्विंटल उन्हाळी कांदा विक्रीसाठी आला होता. क्विंटलमागे मिळतोय असा दर..

लासलगाव विंचूर बाजारसमितीत १०८०० क्विंटल उन्हाळी कांदा विक्रीसाठी आला होता. क्विंटलमागे मिळतोय असा दर..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळच्या सत्रात ३८ हजार ७८४ क्विंटल कांद्याची आवक झाली.आज कांद्याला सरासरी ८५० रुपयापासून ते १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज लासलगाव बाजारसमितीत ३००० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण १४०० रुपयांचा भाव मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजारसमितीत १०८०० क्विंटल उन्हाळी कांदा विक्रीसाठी आला होता. १३७५ ते १५२५ रुपयांचा सर्वसाधारण भाव कांद्याला मिळत आहे.

हेही वाचा-onion: पाच लाख टन कांदा घेणार; पण दराबाबत बाळगले मौन

पणन विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज उन्हाळ कांद्यासह पांढरा, लाल, हालवा तसेच लोकल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारपेठेत आणला होता.

जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2024
कोल्हापूर---646060018001200
छत्रपती संभाजीनगर---29133001400850
चंद्रपूर - गंजवड---600130020001600
कराडहालवा99100016001600
अमरावती- फळ आणि भाजीपालालाल51960017001150
नागपूरलाल1000100015001400
भुसावळलाल19100015001300
सांगली -फळे भाजीपालालोकल60913001600950
पुणे -पिंपरीलोकल19100016001300
पुणे-मोशीलोकल4955001300900
वाईलोकल1570015001100
नागपूरपांढरा860110015001400
लासलगावउन्हाळी300070016001400
लासलगाव - विंचूरउन्हाळी1080070015251375
राहूरी -वांबोरीउन्हाळी114220016001000
नेवासा -घोडेगावउन्हाळी475220016001200

Web Title: Onion market today: 38 thousand 784 quintals of onions were received in the state today, see the market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.