Join us

Onion Market Rate : लाल कांद्याची आवक अध्यापही कमीच; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:12 IST

Today Onion Market Rate Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) रोजी नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक लाल कांद्याची आवक बाजारात झाली होती. तर राज्यात २५१९१ क्विंटल लाल, १५०७४ क्विंटल लोकल, १५६० क्विंटल पांढरा, ४३०० क्विंटल उन्हाळ, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ४००० क्विंटल पोळ कांदा आवक होती. 

आज गुरुवार (दि.२८) रोजी नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक लाल कांद्याची आवक बाजारात झाली होती. तर राज्यात २५१९१ क्विंटल लाल, १५०७४ क्विंटल लोकल, १५६० क्विंटल पांढरा, ४३०० क्विंटल उन्हाळ, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ४००० क्विंटल पोळ सह एकूण ४८९०२ क्विंटल कांदा आवक होती. 

पिंपळगाव बसवंत येथे आवक झालेल्या पोळ कांद्याने राज्याचा सर्वांगीण विचार करता आज अधिक भाव घेतला. तर लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या मालेगाव-मुंगसे बाजारात कमीत कमी ८०० तर सरासरी ३९०० दर मिळाला. यासोबतच चांदवड येथे ३८००, येवला ३६००, मनमाड ४०००, भुसावळ येथे ४००० सरासरी दर मिळाला. 

राज्याच्या अनेक भागात साठवणुकीत असलेला उन्हाळ कांदा जवळपास अंतिम टप्प्यात आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत, देवळा, कळवण, मालेगाव-मुंगसे या अध्याप देखील आवक दिसून आली. ज्यात ५००० ते ५८०० असा सरासरी दर उन्हाळ कांद्याला मिळाला. 

यासोबतच आज नं.१ कांद्याला ४७५०, नं. २ कांद्याला ३५५०, पोळ कांद्याला ४१००, पांढऱ्या कांद्याला ४१०० असा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2024
कोल्हापूर---क्विंटल2917100064002500
अकोला---क्विंटल530250044003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल865130060003650
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल290250050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8305150050003250
खेड-चाकण---क्विंटल450200060004000
सातारा---क्विंटल488200070004500
येवलालालक्विंटल300090043763600
धुळेलालक्विंटल443820052103500
धाराशिवलालक्विंटल18150040002750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल630080044453900
नागपूरलालक्विंटल1880240044003900
चांदवडलालक्विंटल500090058013800
मनमाडलालक्विंटल2000100044414000
भुसावळलालक्विंटल5350040004000
देवळालालक्विंटल2550140042503800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2465100072004100
पुणेलोकलक्विंटल10474250065004500
पुणे- खडकीलोकलक्विंटल8230046003450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6350048004150
पुणे-मोशीलोकलक्विंटल942100050003000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1050320037313400
मंगळवेढालोकलक्विंटल12755055004100
कामठीलोकलक्विंटल2400050004500
कल्याणनं. १क्विंटल3400055004750
कल्याणनं. २क्विंटल3330038003550
नागपूरपांढराक्विंटल1500260046004100
मनमाडपांढराक्विंटल60220131902201
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल4000250055904100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल200200056004450
कळवणउन्हाळीक्विंटल3100260067005850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल375300162605800
देवळाउन्हाळीक्विंटल625200064505800
टॅग्स :बाजारशेतकरीकांदाशेती क्षेत्रनाशिक