Join us

Maize Bajar Bhav : मक्याची आवक कोणत्या बाजारात वाढली; काय मिळला भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 19:02 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात मक्याची आवक वाढताना दिसली काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२६ नोव्हेंबर) रोजी बाजारात मक्याची आवक वाढताना दिसली. मागील आठवड्यात मक्याची आवक मंदावली होती. त्यातुलनेत आज मक्याची आवक ५३ हजार ७६६  क्विंटल झाली. तर त्याला २ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२६ नोव्हेंबर) रोजी येवला येथील आंदरसूल बाजारात पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक १० हजार क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १६१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा १ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार २९५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

पुणे बाजारात लाल जातीच्या मक्याची सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ००० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमीत कमी दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/11/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल3610187122292170
सिन्नर----क्विंटल790170021852050
पाचोरा----क्विंटल3000120022151651
पाचोरा- भदगाव----क्विंटल54120022151721
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल52214521602150
करमाळा----क्विंटल749172521512000
राहता----क्विंटल7190120001950
जालनालालक्विंटल3194177522501950
अमरावतीलालक्विंटल175215023002225
जळगावलालक्विंटल19217521752175
जलगाव - मसावतलालक्विंटल141196021002030
पुणेलालक्विंटल3280034003000
तळोदालालक्विंटल21190021512000
दौंड-केडगावलालक्विंटल241195022002100
मुंबईलोकलक्विंटल122260050004000
सावनेरलोकलक्विंटल751190022082100
जामखेडलोकलक्विंटल53180020001900
काटोललोकलक्विंटल50225023112300
कळवणनं. १क्विंटल5000161523502225
परांडानं. २क्विंटल13207520752075
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल10000186022952161
धुळेपिवळीक्विंटल4273193022352175
दोंडाईचापिवळीक्विंटल6513170722002100
मालेगावपिवळीक्विंटल5230190122762050
चोपडापिवळीक्विंटल2100198222562100
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1536155121301840
सिल्लोडपिवळीक्विंटल478180021002000
देउळगाव राजापिवळीक्विंटल20200020002000
साक्रीपिवळीक्विंटल2400180022322000
यावलपिवळीक्विंटल709152118511531
देवळापिवळीक्विंटल2462195023002150

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर Tur Kid Niyantran : तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपायhttps://www.lokmat.com/agriculture/smart-farming/tur-kid-niyantran-follow-this-simple-solutions-to-control-pod-borer-on-pigeon-pea-a-a975/

टॅग्स :कृषी योजनामकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड