Lokmat Agro >बाजारहाट > तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

maharashtra agriculture farmer today tur rates market yard market price | तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

तुरीचे आजचे सविस्तर दर जाणून घ्या

तुरीचे आजचे सविस्तर दर जाणून घ्या

शेअर :

Join us
Join usNext

यंदा तुरीला चांगला दर मिळताना दिसत असून ८ हजार ५०० रूपयांपासून १० हजार ३०० रूपयांपर्यंत तुरीचे दर गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सध्या समाधानी असल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हे दर वाढले असून येणाऱ्या काळात हे दर स्थिर राहतील की नाही याची शाश्वती देऊ शकणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

दरम्यान, आज पांढरा, लोकल, लाल, काळी, हायब्रीड, गज्जर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामध्ये कारंजा, रिसोड, अकोला, नागपूर, हिंगणघाट, मुर्तीजापूर, सिंदी-सेलू, दुधणी या बाजार समित्यांमध्ये जास्त प्रमाणात तुरीची आवक झाली होती. इतर बाजार समित्यांमध्ये एक हजारांपेक्षा  कमी आवक झाली होती. 

तर औराज शहाजानी या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील विक्रमी दर मिळाला असून येथे प्रतिक्विंटल १० हजार ३६२ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. येथे २०९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर १० हजार ६७५ हा येथील कमाल दर होता. भंडारा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. येथे केवळ ८ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे केवळ ९ क्विंटल तुरीची आवक झाली होती.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/02/2024
दोंडाईचा---क्विंटल45899998999600
कारंजा---क्विंटल23008900100509550
रिसोड---क्विंटल310096751060010150
मालेगाव (वाशिम)---क्विंटल2409500100059800
हिंगोलीगज्जरक्विंटल65096001050010050
मुरुमगज्जरक्विंटल215101001045010275
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1790179017901
साक्रीहायब्रीडक्विंटल3860186018601
गेवराईकाळीक्विंटल1890089008900
सोलापूरलालक्विंटल2849000103109800
अकोलालालक्विंटल26687200105659875
धुळेलालक्विंटल19700098659350
जळगावलालक्विंटल23930098509850
यवतमाळलालक्विंटल9488200101159157
मालेगावलालक्विंटल27600097109515
चोपडालालक्विंटल3009100100019700
चिखलीलालक्विंटल6808500104409470
नागपूरलालक्विंटल361990001055510166
हिंगणघाटलालक्विंटल61488000106059000
अक्कलकोटलालक्विंटल225100001051110200
चाळीसगावलालक्विंटल100875195269230
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल8198001020010000
मुर्तीजापूरलालक्विंटल22009005101509590
वणीलालक्विंटल3689500101359800
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल318000102508701
गंगाखेडलालक्विंटल20900095009000
दौंड-पाटसलालक्विंटल2910095009100
मंगळवेढालालक्विंटल26911096009400
औसालालक्विंटल20592511044110188
औराद शहाजानीलालक्विंटल170100501045010250
तुळजापूरलालक्विंटल3395001037510100
पालमलालक्विंटल25950095009500
चांदूर-रल्वे.लालक्विंटल2408550103059500
भंडारालालक्विंटल9820087008500
आष्टी- कारंजालालक्विंटल339845099659400
सिंदी(सेलू)लालक्विंटल10509000100009850
दुधणीलालक्विंटल105397001065510200
वर्धालोकलक्विंटल185895096109350
किल्ले धारुरलोकलक्विंटल207501100009800
काटोललोकलक्विंटल7227700102009600
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल448500103779821
शेवगावपांढराक्विंटल23399001000010000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल9100001000010000
करमाळापांढराक्विंटल14590001040010300
गेवराईपांढराक्विंटल2309400103319850
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल658700104999025
देउळगाव राजापांढराक्विंटल9800099009500
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल289000100209858
औसापांढराक्विंटल108500103529788
औराद शहाजानीपांढराक्विंटल209100511067510362
तुळजापूरपांढराक्विंटल4095001037510000
पाथरीपांढराक्विंटल528600102019501
देवळापांढराक्विंटल3890596009595
सोनपेठपांढराक्विंटल4195011026010100

Web Title: maharashtra agriculture farmer today tur rates market yard market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.