Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात बदल; कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर?

Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात बदल; कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर?

latest newslatest news Tur bajar bhav: Changes in the tur market arrivals; Which market got the highest price? | Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात बदल; कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर?

Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात बदल; कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर?

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) काहीशी घट पाहायला मिळाली. 

बाजारात एकूण १५ हजार ५३४ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली असून, सरासरी दर ६ हजार १३३ रुपये प्रति क्विंटल इतकाच नोंदविण्यात आला. दरात सौम्य घट झाल्याचे दिसून येत असूनही, काही बाजार समित्यांमध्ये दर चांगले मिळाल्याचे चित्र आहे. (Tur Arrival)

दराचा कल कसा होता

यंदाही लाल तुरीला बाजारात सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. लाल तुरीचे दर अनेक बाजार समित्यांमध्ये ६ हजार ५०० रुपये ते ६ हजार ७०० रुपये दरम्यान पोहोचले. 

लातूर: ६,७०० रु.

निलंगा: ६,३०० रु.

मलकापूर: ६,६८५ रु.

नांदूरा: ६,६७० रु.

अकोला: ६,७६० रु.

पांढऱ्या तुरीलाही मागणी असून काही बाजारांमध्ये तिचे दर ६ हजार ७५० रुपयांपर्यंत पोहोचले

जालना: ६,७५० रु.

गेवराई, माजलगाव, शेवगाव: सरासरी ६,४०० ते ६,५२५ रु.

तर गज्जर तूरदेखील काही बाजारांमध्ये चांगल्या दरात विकली गेली. मुरुम व हिंगोलीत या जातीला ६ हजार ४३९ ते ६ हजार ४५० रुपये दर मिळाला.

कुठे किती आवक आणि दर?

अमरावती: २,७८१ क्विंटल आवक  – सरासरी दर ६,३५० रु. प्रति क्विंटल

लातूर: २,५०७ क्विंटल आवक  – सरासरी दर ६,५५० रु.प्रति क्विंटल

अकोला: १,२२४ क्विंटल आवक – सरासरी दर ६,४८५ रु.प्रति क्विंटल

दुधणी: १,०२७ क्विंटल आवक  – सरासरी दर ६,११३ रु.प्रति क्विंटल

हिंगणघाट: १,१९४ क्विंटल – सरासरी दर ६,००० रु.प्रति क्विंटल

दर्यापूर: १,३०० क्विंटल आवक – सरासरी दर ६,३५० रु.प्रति क्विंटल

नांदूरा: ७१५ क्विंटल आवक – सरासरी दर ६,६७० रु.प्रति क्विंटल

कारंजा: ५१० क्विंटल आवक – सरासरी दर ६,२७५ रु.प्रति क्विंटल

काही बाजार समित्यांमध्ये कमीत कमी दर ५ हजार रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला, विशेषतः मालेगाव, वैजापूर आणि अमळनेर येथे.

दुसरीकडे, ज्या बाजार समित्यांमध्ये पुरवठा कमी होता तिथे दर तुलनेत अधिक मिळाले.

पांढऱ्या आणि गज्जर तुरीची आवक तुलनेत कमी असूनही त्यांना सरासरीपेक्षा अधिक दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/08/2025
अहिल्यानगर---क्विंटल106550063005900
पैठण---क्विंटल7637163716371
भोकर---क्विंटल4584160515946
कारंजा---क्विंटल510589565456275
वैजापूर---क्विंटल4430058005380
देवणी---क्विंटल1658065806580
हिंगोलीगज्जरक्विंटल125590064506172
मुरुमगज्जरक्विंटल590600064396287
सोलापूरलालक्विंटल3620062006200
लातूरलालक्विंटल2507614067006550
अकोलालालक्विंटल1224600067606485
अमरावतीलालक्विंटल2781620065006350
जळगावलालक्विंटल1580058005800
मालेगावलालक्विंटल26480358525626
चिखलीलालक्विंटल45550064005950
नागपूरलालक्विंटल761610065116408
हिंगणघाटलालक्विंटल1194550067356000
अमळनेरलालक्विंटल10530055005500
मुर्तीजापूरलालक्विंटल510620065456375
मलकापूरलालक्विंटल1020500066856500
जामखेडलालक्विंटल2500051005050
परतूरलालक्विंटल13600064006200
गंगाखेडलालक्विंटल3610063006100
मेहकरलालक्विंटल70550063606150
निलंगालालक्विंटल18610063006200
पातूरलालक्विंटल46580064006134
चांदूर-रल्वे.लालक्विंटल51610063506300
नांदूरालालक्विंटल715555066706670
भंडारालालक्विंटल5550055005500
सिंदी(सेलू)लालक्विंटल91615064006300
दुधणीलालक्विंटल1027550066506113
दर्यापूरमाहोरीक्विंटल1300580066456350
जालनापांढराक्विंटल644500067506550
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1560056005600
माजलगावपांढराक्विंटल60609065126400
शेवगावपांढराक्विंटल10640064006400
गेवराईपांढराक्विंटल41600065256400
गंगापूरपांढराक्विंटल8598060766000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)    

हे ही वाचा सविस्तर : Onion Market : कांदा विक्रीत अडथळा; शिऊर बाजारात मोकळ्या कांद्यावर बंदी वाचा सविस्तर

Web Title: latest newslatest news Tur bajar bhav: Changes in the tur market arrivals; Which market got the highest price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.