Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Market: राज्यात गव्हाची आवक घटली; काही ठिकाणी दरात किरकोळ वाढ वाचा सविस्तर

Gahu Market: राज्यात गव्हाची आवक घटली; काही ठिकाणी दरात किरकोळ वाढ वाचा सविस्तर

latest news Wheat Market: Wheat arrivals in the state decreased; prices increased slightly in some places Read in detail | Gahu Market: राज्यात गव्हाची आवक घटली; काही ठिकाणी दरात किरकोळ वाढ वाचा सविस्तर

Gahu Market: राज्यात गव्हाची आवक घटली; काही ठिकाणी दरात किरकोळ वाढ वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Gahu Market: राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकात घट झाली असून, दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आले. आज (४ जून) रोजी बाजारात ११ हजार ५६२ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. तर २ हजार ७५२ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. (Wheat Arrival)

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (४ जून) गव्हाच्या दरामध्ये थोडीशी चढ-उतार दिसून आली असून, एकूण गव्हाची आवक ११ हजार ५६२ क्विंटल इतकी झाली. राज्यभरातील अनेक बाजार समित्यांमध्ये दर काहीसे स्थिर राहिले, तर काही ठिकाणी किरकोळ वाढ किंवा घट नोंदविण्यात आली.(Wheat Arrival)

सोलापूर (शरबती) : ४ हजार १३० ते ५ हजार ३०० रुपये (उच्च दर) मिळाला

पुणे (शरबती) : ४ हजार ८०० ते ५ हजार ८०० रुपये सर्वाधिक दर मिळाला

अमरावती (लोकल) : २ हजार ८०० ते ३ हजार रुपये दर मिळाला

मुंबई : दर सरासरी ४ हजार २०० रुपये, कमाल दर ५ हजार ६०० रुपये दर मिळाला

सांगली : ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये दर टिकून राहिला.

गंगाखेड : ३ हजार १०० रुपये सरासरी दर मिळाला.

काही बाजारांमध्ये गहू तुलनेने कमी दराने विकला गेला

आर्वी : सरासरी दर २ हजार ३६० रुपये मिळाला

देउळगाव राजा सरासरी २ हजार २०० रुपये मिळाला

मालेगाव : काही ठिकाणी दर १ हजार ३२० रुपये मिळाला

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/06/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल17240125762538
पाचोरा---क्विंटल100230027002511
सावनेर---क्विंटल19249825002500
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल53242526972500
तुळजापूर---क्विंटल60245028002700
राहता---क्विंटल11250026002550
शेवगाव२१८९क्विंटल50250026002600
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल25245025002450
पाथर्डी२१८९क्विंटल50250032502750
देवळा२१८९क्विंटल3246026602495
सिल्लोडअर्जुनक्विंटल37245025502500
पैठणबन्सीक्विंटल45250026402521
बीडहायब्रीडक्विंटल54255027902570
अकलुजलोकलक्विंटल15260026002600
अकोलालोकलक्विंटल25250526752560
अमरावतीलोकलक्विंटल261280030002900
धुळेलोकलक्विंटल111220026992525
सांगलीलोकलक्विंटल450350045004000
यवतमाळलोकलक्विंटल105252525502537
मालेगावलोकलक्विंटल96130024102400
चोपडालोकलक्विंटल100250526472505
आर्वीलोकलक्विंटल60200024102360
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल133240030522742
हिंगणघाटलोकलक्विंटल231215024552440
मुंबईलोकलक्विंटल5842280056004200
अमळनेरलोकलक्विंटल150250025502550
चाळीसगावलोकलक्विंटल150248226802511
वर्धालोकलक्विंटल360257526352600
सटाणालोकलक्विंटल32250028002713
कोपरगावलोकलक्विंटल56255125682555
रावेरलोकलक्विंटल4261726172617
गंगाखेडलोकलक्विंटल10300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल3200023002200
मेहकरलोकलक्विंटल40260030002800
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल69220028002450
काटोललोकलक्विंटल3252525252525
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल400245026002550
शिरुरनं. २क्विंटल2230023002300
जालनानं. ३क्विंटल410230026002550
माजलगावपिवळाक्विंटल48250032002700
सोलापूरशरबतीक्विंटल754257541303360
अकोलाशरबतीक्विंटल100290036003350
पुणेशरबतीक्विंटल495480058005300
नागपूरशरबतीक्विंटल520320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3260029002750

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Gahu BajarBhav: राज्यात गव्हाची ११ हजार क्विंटल आवक; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Web Title: latest news Wheat Market: Wheat arrivals in the state decreased; prices increased slightly in some places Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.