Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market Update : गव्हाच्या बाजारात तेजी; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Wheat Market Update : गव्हाच्या बाजारात तेजी; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

latest news Wheat Market Update: Wheat market up; Which market got the highest price? | Wheat Market Update : गव्हाच्या बाजारात तेजी; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Wheat Market Update : गव्हाच्या बाजारात तेजी; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Wheat Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market Update : गहूबाजारात आज (९ मे) रोजी गव्हाच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले.(Gahu Arrivals)  

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण १७ हजार २६ क्विंटल गव्हाची आवक नोंदवण्यात आली असून सरासरी दर २ हजार ५३५ रुपये प्रतिक्विंटल राहिला. (Gahu Arrivals) 

काही बाजार समित्यांमध्ये शरबती आणि दर्जेदार गव्हाला चांगली मागणी मिळाली, तर सामान्य प्रतीच्या गव्हाचे दर काही ठिकाणी स्थिर राहिल्याचे दिसून आले.

शरबती गव्हाला सर्वाधिक मागणी

यंदा शरबती गव्हाला बाजारात मोठी मागणी दिसून आली. विशेषतः पुणे बाजार समितीत शरबती गव्हाला तब्बल ४,४०० ते ६,२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून सरासरी दर ५,३०० रुपये राहिला. राज्यातील हा सर्वाधिक दर ठरला.

तसेच सोलापूर येथे शरबती गव्हाला २,६०५ ते ३,९८५ रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात शरबती गव्हाचा सरासरी दर ३,४२५ रुपये राहिला, तर अकोला येथे शरबती गव्हाला ३,६०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

मुंबई बाजारात लोकल गव्हाला मोठा दर

मुंबई बाजारात लोकल गव्हाला २,९०० ते ५,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून सरासरी दर ४,२५० रुपये राहिला. मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे येथे दर मजबूत राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/05/2026
राहूरी -वांबोरी---क्विंटल7228523802307
पाचोरा---क्विंटल200200023002151
वैजापूर---क्विंटल220210025052350
तुळजापूर---क्विंटल41220025002400
वाशीम२१८९क्विंटल600210523502250
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल60205023002150
शेवगाव२१८९क्विंटल150220024002400
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल36220024002200
परतूर२१८९क्विंटल17210024002300
उमरगा२१८९क्विंटल1220022002200
पैठणबन्सीक्विंटल178210024562400
बीडहायब्रीडक्विंटल72191024002330
अकोलालोकलक्विंटल574200024502330
अमरावतीलोकलक्विंटल1017220025502375
धुळेलोकलक्विंटल250216524302200
मालेगावलोकलक्विंटल310162025842300
चिखलीलोकलक्विंटल50185022001875
नागपूरलोकलक्विंटल1000220023742330
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल362195025802366
मुंबईलोकलक्विंटल4851290056004250
उमरेडलोकलक्विंटल345200030002800
भोकरदनलोकलक्विंटल123200021502100
मुर्तीजापूरलोकलक्विंटल200200024402220
अजनगाव सुर्जीलोकलक्विंटल745190024002200
मलकापूरलोकलक्विंटल325214024112300
जामखेडलोकलक्विंटल43220024002300
गेवराईलोकलक्विंटल200215024002250
गंगापूरलोकलक्विंटल93229323692325
अहमहपूरलोकलक्विंटल157258527002642
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल175225024502300
जालनानं. ३क्विंटल1624215024352300
माजलगावपिवळाक्विंटल75259126512610
सोलापूरशरबतीक्विंटल815260539853430
अकोलाशरबतीक्विंटल210300036003300
पुणेशरबतीक्विंटल605440062005300
नागपूरशरबतीक्विंटल1295320035003425

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market Update : गहू दरात मोठा उलटफेर! 'या' बाजारात विक्रमी दर, तर कुठे घसरले भाव

अधिक वाचा : Wheat Market Update : गव्हाला पुन्हा तेजी; पुण्यात शरबती गहू तब्बल ६ हजार रुपये पार

Web Title : गेहूं बाजार अपडेट: कीमतें बढ़ीं; किस बाजार में सबसे ज्यादा दर?

Web Summary : गेहूं की कीमतों में मिला-जुला रुख। पुणे में शरबती गेहूं ₹6,200/क्विंटल पर बिका। मुंबई के स्थानीय गेहूं की कीमत ₹5,600 तक पहुंची। कुल मिलाकर, 17,260 क्विंटल गेहूं ₹2,535 औसत दर पर पहुंचा।

Web Title : Wheat Market Update: Prices Surge; Highest Rate in Which Market?

Web Summary : Wheat prices show mixed trends. Pune leads with Sharabati wheat fetching ₹6,200/quintal. Mumbai's local wheat hits ₹5,600. Overall, 17,260 quintals arrived at ₹2,535 average rate.